या राज्यसभा निवडणूकीमध्ये माजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी निवडणूकी आधीच, मोठ्या चतुराईने विरोधकांना सपशेल चीत केलं आहे. त्यांना आमचा संपूर्ण पाठींबा आहे. #जयभीम
शिवसेना आणि कॉंग्रेस चे संख्याबळ बघता @rautsanjay61 व @ShayarImran यांची निवड निश्चित आहे असं वाटतं.
#GyanvapiShivMandir#BabaMilGaye
ज्ञानव्यापी मशीद??
कुठलं ज्ञान?
कुठच्या मशीदीत ते मिळतं?
आणि बाहेर असलेला नंदीं..??
कसला बोडक्याचा सर्व्हे करताय?
कशाला पाहीजे सर्व्हे?
कळत नाही का?
#नौटंकी
भारतीय मुसलमानांनी स्वत: पुढे येउन अशा गोष्टी हिंदू समाजाला परत करायला हव्यात.
बरोबर?
इडीने केलेल्या कारवाई नंतर “मराठी माणसावर होणारा अन्याय” आठवतो..
त्या #पत्रावालाचाळीत सगळे “अरबी” रहात होते की काय? त्या #अन्यायग्रस्त लोकांसाठी का नाही उभे राहीलात ओ #वाचाळवीर ???
@NanaKadam1771 यांचा विजय निश्चित आहे. @RPI_Athavale चे सर्व कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने प्रचारात पुढाकार घेतील! @vivekvpandit आपणही लक्ष घालावे.
मुन्नाजी आपल्यालाही शुभेच्छा! #जयभीम
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार @NanaKadam1771 यांचा अर्ज आज मोठ्या उत्साहात आणि विजयी हुंकार भरत दाखल केला. आजची गर्दी आणि कोल्हापूरकरांचा उत्साह ही या विजयाची नांदीच आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष मा. @ChDadaPatil प्रमुख उपस्थित होते.