राज्य उत्पादन शुल्क विभागातील परीक्षेसाठी अर्ज करण्याची आज रात्री 12 वाजेपर्यंत मुदत असताना 5 वाजेपासूनच वेबसाईट बंद असल्याने विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तरी शासनाने सदरील अडचण लक्षात घेता अर्ज करण्याची मुदत वाढवून द्यावी ही विनंती.
शिक्षण मंत्र्यांना आपल्या खात्यावर लक्ष देण्याची गरज आहे.8 महिन्यात फक्त registration पुर्ण केले.ना जाहिरातीचा पत्ता,ना नोकरीचा....अबब काय ती गती..काय ते सर्वसामान्य लोकांचं गतिमान सरकार...!!!
शिक्षक भरती बाबत प्रश्न विचारला म्हणुन भरती प्रक्रियेतून बाद करण्याची धमकी देण्याऐवजी #शिक्षकभरती का रखडली हे सांगा?
कारण हे केवळ एका महिलेचा आवाज नसुन लाखो पात्रता धारकांचा आवाज़ आहे, धमक्या देण्याऐवजी नोकर्या द्या.
एकीकडे पटसंख्या कमी म्हणून ग्रामीण भागातील शाळा बंद करून गोरगरिबांच्या मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवायचे आणि जे विद्यार्थी शिक्षक भरतीसाठी परीक्षा देऊन पात्र झालेत त्यांना धमक्या द्यायच्या हे पाप कुठे फेडणार आहे हे एक मकावू आणि दोन बिकावू चे सरकार
@Patil_shri1@dvkesarkar शिक्षण मंत्र्यांना भरती प्रोसेस ची पूर्ण माहिती नाही. माहिती घेऊन बोला म्हणावं. 8 महिन्यात फक्त registration झालं.अजून जाहिराती नाही आल्या,त्या आल्यावर प्राधान्य क्रम द्यावे लागतात.त्यांनंतर निवड यादी लागते.अजून खूप प्रोसेस बाकी आहे.ती गतीने पूर्ण करा म्हणावं.
@khokle_r42905 मंत्री महोदय घरी बसून श्रद्धा सबुरी चे पाठ द्या.एखाद सत्संग सुरू करा..पण पदावर असताना त्या पदाला न्याय द्या.पोकळ घोषणा देऊन भरती होत नसते.नसेल झेपत तर खुर्च्या खाली करा.
@PankajSonwane02@NagapureHarish@KhatkeTanaji@dvkesarkar@abpmajhatv@AjitPawarSpeaks शिक्षण मंत्र्यांना भरती प्रोसेस ची पूर्ण माहिती नाही. माहिती घेऊन बोला म्हणावं. 8 महिन्यात फक्त registration झालं.अजून जाहिराती नाही आल्या,त्या आल्यावर प्राधान्य क्रम द्यावे लागतात.त्यांनंतर निवड यादी लागते.अजून खूप प्रोसेस बाकी आहे.ती गतीने पूर्ण करा म्हणावं.
शिक्षक हा समाजाचा आरसा आहे,तो संवेदनशील आहे10 वर्षापासून शिक्षक भरती नाही तरी त्यांनी कधीही हाती दगड घेऊन तुमच्या ढिसाळ, बोगस, खोट्या आणि फसव्या सरकार वर व्यवस्थेवर दगड भिरकावला नाही. तरी आम्हीच बेशिस्त कसे ?
#शिक्षणमंत्री_राजीनामा_द्या#शिक्षणमंत्री_माफीमागा#शिक्षकभरती_55000
@RRPSpeaks@dvkesarkar "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले " या उक्तीचा विसर पडलेला दिसतोय शिक्षणमंत्री महोदय..
पेपर होऊन ८ महिने लोटली अजूनही तुम्ही विधानपरिषदमध्ये दिलेला भरतीच्या Roadmap च काय झालं ? हाच रास्त प्रश्न अभियोग्याताधरक विचारात आहेत आणि ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्ही बांधील आहात.
शिक्षण मंत्र्यांना भरती प्रोसेस ची पूर्ण माहिती नाही. माहिती घेऊन बोला म्हणावं. 8 महिन्यात फक्त registration झालं.अजून जाहिराती नाही आल्या,त्या आल्यावर प्राधान्य क्रम द्यावे लागतात.त्यांनंतर निवड यादी लागते.अजून खूप प्रोसेस बाकी आहे.ती गतीने पूर्ण करा म्हणावं.
शिक्षणमंत्र्यांची धमकीची भाषा ऐका...
एकाही जागेची जाहिरात न काढता शिक्षक भरतीची परीक्षा घेणाऱ्या मंत्र्यांच्या अरेरावीच्या भाषेचा जाहीर निषेध 👎
बिहार वाल्यांनी तीन महिन्यात सव्वा लाख शिक्षक भरले यांचं सुरुय पोर्टल, बिंदूनामावली आणि पोकळ घोषणांचा पाऊस...
जाहिरात कधी काढणार?
शिक्षण मंत्र्यांना भरती प्रोसेस ची पूर्ण माहिती नाही. माहिती घेऊन बोला म्हणावं. 8 महिन्यात फक्त registration झालं.अजून जाहिराती नाही आल्या,त्या आल्यावर प्राधान्य क्रम द्यावे लागतात.त्यांनंतर निवड यादी लागते.अजून खूप प्रोसेस बाकी आहे.ती गतीने पूर्ण करा म्हणावं.
केसरकर साहेब,
राज्यातील युवांनी तुम्हाला #शिक्षकभरती बाबत जाब विचारणे गुन्हा झालाय का? तुम्ही अधिवेशनात शिक्षक भरतीची घोषणा केली ती केवळ धूळफेक होती का? सबुरी किती ठेवायची ?
चार वर्गाला शिकवायला एकच शिक्षक असेल तर विद्यार्थी व पालकांनी काय करायचं ? अशाप्रकारे उद्याचे भविष्य तुम्ही घडवणार आहात का ?
तुम्हाला विचारणा केली तर डिसकॉलिफाय करणार असाल तर तुमच्या विचारांच्या माणसांना तुम्ही कॉलिफाय देखील करू शकत असाल, म्हणजे #तलाठी भरतीसह इतर नोकर भरतीत होणारे घोटाळे खरे आहेत का?
#गोंधळलेलेनिकामीसरकार
@dvkesarkar