गोरेगाव येथे आज पक्षप्रमुख श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी उत्तर भारतीय बांधवासोबत संवाद साधला. 'राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे.' असे मत यावेळी त्यांनी मांडले.
अखेर भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर..
रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल..
आता नव्या राज्यपालांनी या पदाची गरीमा ठेवून तटस्थ भुमिका घ्यावी एवढीच काय ती अपेक्षा.. नाहीतर ...कालचा गोंधळ बरा होता.. असं म्हणायची वेळ येवू नये म्हणजे झालं...
@BSKoshyari@maha_governor
राजस्थानमधील अशोक गहलोत सरकार घरगुती #LPG सिलिंडर ५०० रूपयांमध्ये देऊ शकते तर देशातील इतर राज्ये का देऊ शकत नाहीत. सामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यापेक्षा सरकारसाठी बाकीचे आणखी काय महत्त्वाचे असू शकते? महाराष्ट्रात तर यासाठी मोहीम चालवायला हवी #AshokGehlot#RajasthanBudget
जुने पूल पाडण्याचे काम ४५ दिवसात पूर्ण होइल व नवीन पूल दोन वर्षात पूर्ण होइल. हायवेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही महिने वाहतुकीचा थोडा त्रास सहन करावा लागणार आहे, परंतु जर शिस्त पाळली तर त्रास कमी होऊन पुलाचे कामाला वेळेत होइल.
या पुलाचे मुख्य ठेकेदार अडाणी आहेत. (२)
हिंमत असेल तर राज्यपाल बदलून दाखवा, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मिंदे सरकारला आवाहन केले.
सोमठाणा, बदनापूर, जि. जालना
येथे आयोजित शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात शिवसेना नेते मा.खा. चंद्रकांतजी खैरे, संपर्क प्रमुख विनोदजी घोसाळकर... (१/२)
अग्निवीर योजना ही आर्मीतून आलेली नाही, असं आर्मीतलेच काही लोक मला भारत जोडो यात्रेत सांगत होते.
ही योजना आरएसएसनं त्यांच्यावर थोपलेली आहे. ही योजना अजित दोभाल यांनी आर्मीवर थोपवली आहेः राहुल गांधी लोकसभेतल्या भाषणात. अजित दोभाल यांचं नाव घेतल्यानं थोडावेळ गदारोळ
श्री. एकनाथ शिंदे यांची आजची वरळी येथील सभा, शिंदेंना आतातरी कळून चुकलं असेल कि पैसे अन सत्तेच्या दडपशाहीच्या जोरावर पदाधिकारी स्वतःकडे घेताल, पण सच्चा शिवसैनिक हा तुमच्याकडे नाहीये, मुंबईचा मूड यातून ओळखता येईल...