(१/३)मा.धनंजयजी मुंडे साहेब तसेच मा.अशोकराव चव्हाण साहेब यांनी अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९मधील प्रलंबित असलेल्या १११ उमेदवारांच्या नियुक्तीबाबत विधानसभेत प्रश्न विचारले.
१.सदर MAT कोर्टात मराठा उमेदवारांना चालू भरतीत दिलेल्या EWS आरक्षणाबाबत प्रकरणात भक्कम बाजु मांडावी
#MES_2019_JOINING
गेल्या 3.5 वर्षे रखडलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी(स्थापत्य) सेवा -२०१९ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न आजच्या कॅबिनेट मध्ये मार्गी लावून आम्हाला तात्काळ नियुक्ती देण्यात यावी ही विनंती...
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
असा दिवस कधी आला नाही पाहिजे जिथे परीक्षा होण्यासाठी मुलांना आणि आपल्या हक्काची मेहनतीची नियुक्ती मिळवण्यासाठी अधिकाराना आंदोलन करायला लागत आहे. हे महाराष्ट्राला सोबत नाही. कृपया हे वर्ष तरी आमच्या बेरोजगारीच शेवटचं वर्ष असो
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#MES_2019_Joining
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ची जाहिरात एप्रिल २०१९ला आली होती. आज 3.5 पेक्षा जास्त वर्ष झाले, आम्ही अजुनही नियुक्तीची वाट बघतोय.साहेब आम्हा अभियंत्यांना संबंधित विभागात तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती.
#MES_2019_Joining@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मा.मुख्यमंत्रीसाहेब,
PWD, WRD आणि WCD या विभागांकडे शिफारस झालेल्या आम्हा ११४३ अभियंत्यांना तुमच्याकडुन फार अपेक्षा आहेत.सर्व प्रक्रिया पुर्ण झाली आहे तरी हे विभाग नियुक्ती देत नाही.आम्ही ३.५वर्ष वाट पाहतोय.लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती
@CMOMaharashtra#MES_2019_Joining
MPSC Civil Engineering Exam 2019, even after the 3.5 years of recruitment process,1143 candidates recommended through MPSC are still not appointed. This exam has already seen one suicide of Mr.Swapnil Lonkar. Hon. @CMOMaharashtra please look into this matter.
#MES_2019_Joining