सत्तेतून पैसा व पैश्यातून सत्ता अशी राजकीय परिस्थिती झालेली असतांना,युवा मात्र आशेच किरण म्हणून मनसेकडे बघत आहे.सत्तेसाठी लाचार न होता सदैव महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे हिंदूजननायक मा.राजसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वरोरा शहरातील अनेक युवकांनि #मनसे मध्ये प्रवेश केला
सर्व परीक्षांचे शुल्क जवळपास १००० ते ९०० रुपये असल्याने त्याचा फटका बेरोजगार तरूणांना बसत आहे,तलाठी सरळ सेवा भरती व राज्य शासनाच्या इतर परीक्षा शुल्कात कपात करा करीता मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
@RajThackeray@CMOMaharashtra
प्रदूषणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक त्रस्तअसून अनेक आजारांना सामोरे जात आहेत,प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र याचा विसर पडलेला आहे अधिकाऱ्यांची स्मरणशक्ती वाढावी व प्रदूषित कंपन्यावर कारवाई करावी म्हणून मनसे तर्फे शंखपुष्पी ची बॉटल भेट दिली.
@RajThackeray@mnsadhikrut
सामाजिक बांधिलकी जोपासत मनसेचा १७ वर्धापन दिन प्रेरणा अंध विद्यालयात विद्यार्थ्यांना जीवनावश्यक भेटवस्तू देऊन साजरा केला,येत्या काळात नेत्रहीन विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी कॅम्प लावून त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन मनसे तर्फे करून देणार.
@mnsadhikrut@RajThackeray@avinash_mns
भगवे आमचे रक्त,मराठी आमचा बाणा.
मराठी माणसाच्या मुखी आता,
फक्त "महाराष्ट्र नवनिर्माण सेना".
भद्रावती येथील हनुमान नगर येथे मनसेच्या शाखा फलकाचे शेकडो महाराष्ट्र सैनिकांच्या उपस्थिती मध्ये अनावरण करण्यात आले.
@RajThackeray@mnsadhikrut@mnsreport9@avinash_mns@BalaNandgaonkar