एक नगरसेवक येतो आणि महिला डॉक्टरलाच मारहाण करतो, हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारे आहे का ? महापालिकेच्या रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हते म्हणून बाळाच्या सुरक्षेसाठी संबंधित महिलेला तातडीने दुसऱ्या सुसज्ज रुग्णालयात हलवण्याचा प्रामाणिक सल्ला डॉक्टरांनी दिला, ही डॉक्टरची चूक आहे का? रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप होऊ शकतो, परंतु प्रामाणिक सल्ला देणाऱ्या डॉक्टरलाच मारहाण करणे अजिबात योग्य नाही. महिला डॉक्टर आणि नर्सेसला मारहाण करणाऱ्या नगरसेवकावर तत्काळ गुन्हा नोंद व्हावा.
@Dev_Fadnavis
कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दोन डॉक्टर्स व दोन परिचारिकांना बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणारे शिंदे शिवसेनेचे डोंबिवलीतील नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रयत्न झाले.
अखेर गुन्हा दाखल झाला मात्र पक्ष काहीच कारवाई करणार नाही, कारण यालाच त्यांच्या भाषेत ‘लोकशाही’ म्हणतात!
लोकशाहीत टोळीशाही, दादागिरी आणि मारहाण अजिबात अपेक्षित नसते परंतु अपेक्षा कोणाकडून करायची?
#लोकशाही #महिलासुरक्षा #डॅाक्टरांनामारहाण #Maharashtra #Accountability
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
आज शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख मा. आदित्यजी ठाकरे साहेब यांची भेट घेऊन मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट केली.
माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा आणि हिताला प्राधान्य देत, माझ्या कार्यकाळात मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी कटिबद्ध राहणार आहे.
#Bhandup #WardNo114 #RajoolSanjayPatil #ShivSenaUBT #UddhavThackeray #AdityaThackeray #Mumbai
खासदार संजय दिना पाटील..आम्ही तुला मतदान दिले कारण तू भाजपच्या विरोधात उभा होता..
तुझी खासदार होण्याची लायकी नव्हती तुला मतदारांनी खासदार केला... मुंबईत एवढ्या उन्हात दोन दोन तास उभ राहून मतदान केलं होत कारण आम्हाला भाजप नको हवी होती..... आणि तूच भाजपच्या मांडीवर गेला?
गलती रेलवे की फिर भी यात्री के ऊपर ₹500 का जुर्माना...😱
Platform ticket :- ₹10
ticket expire :- 2 hours
train delay :- 5 hours
Fine :- ₹500
लड़के के पास वैध प्लेटफार्म टिकट था और वह अपने परिवार को छोड़ने के लिए जिस ट्रेन का इंतजार कर रहा था वह 5 घंटे देरी में पहुंची।
जब इसकी शिकायत लड़के ने TT से की तो वो गलती मानने की बजाय लड़के ऊपर ही ₹500 का जुर्माना ठोक दिया।
गलती रेलवे की है और सजा यात्री को मिल रही है।
बड़े शर्म की बात यह है कि इतनी बड़ी गलती के बावजूद भी कोई रेलवे की और से कोई बयान नहीं आया है?
🔸Dear Mumbaikars,
Offices of DCP East Zone-02 and DCP North Zone-01, Mumbai have been made functional from today.
This renewed space is dedicated to efficient public service delivery, stronger coordination, and enhanced citizen-centric policing.
DCP East Zone-02 comprises following Police Stations -
1. Nehru Nagar Police Station
2. Chunabhatti Police Station
3. V. B. Nagar Police Station
4. Ghatkopar Police Station
5. Asalpha Police Station (To be functional soon)
6. Pantnagar Police Station
7. Tilak Nagar Police Station
DCP North Zone-01 comprises following Police Stations -
1. Versova Police Station
2. Amboli Police Station
3. Oshiwara Police Station
4. Bangur Nagar Police Station
5. Goregaon Police Station
6. Malad Police Station
🔸प्रिय मुंबईकरांनो,
मुंबई पोलीस दलातील पोलीस उप आयुक्त, पूर्व परिमंडळ-०२ आणि पोलीस उप आयुक्त उत्तर परिमंडळ-०१ यांची कार्यालये आजपासून कार्यान्वित करण्यात आली आहेत.
ही अद्यावत आणि सुसज्ज कार्यालये अधिक कार्यक्षम जनसेवा, सक्षम समन्वय आणि नागरिकाभिमुख पोलीसिंगला अधिक बळ देण्यासाठी समर्पित आहेत.
पोलीस उप आयुक्त, पूर्व परिमंडळ-०२ अंतर्गत खालील पोलीस ठाण्यांचा समावेश आहे :
१. नेहरुनगर पोलीस ठाणे
२. चुनाभट्टी पोलीस ठाणे
३. व्ही. बी. नगर पोलीस ठाणे
४. घाटकोपर पोलीस ठाणे
५. असल्फा पोलीस ठाणे (लवकरच कार्यान्वित होईल)
६. पंतनगर पोलीस ठाणे
७. टिळकनगर पोलीस ठाणे
पोलीस उप आयुक्त उत्तर परिमंडळ-०१ अंतर्गत खालील पोलीस ठाण्यांचा समावेश आहे :
१. वर्सोवा पोलीस ठाणे
२. आंबोली पोलीस ठाणे
३. ओशिवरा पोलीस ठाणे
४. बांगुरनगर पोलीस ठाणे
५. गोरेगांव पोलीस ठाणे
६. मालाड पोलीस ठाणे
#MumbaiPoliceInAction #MumbaiPolice4All
@ThaneCityPolice@DGPMaharashtra@purveshsarnaik@PratapSarnaik@VoiceOfDombivli डोंबिवली वाहतूक शाखेच्या विशेष कृपादृष्टीमुळे नागरिकांनी वारंवार तक्रार करून सुद्धा प्रवेश बंदीच्या वेळेस जड -अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे कृपया शक्य असल्यास वरिष्ठांनी तरी याची नोंद घेण्याची कृपा करावी, मुरबाड सारखी एखादी भयंकर दुर्घटना घडल्यानंतर डोंबिवली वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी जागी होतील का?
उदा.
1)वडिलांच्या मृत्यूनंतर आईच्या,मुलाच्या नावावर टॅक्स होत नाही
2)एखाद्याने जुन्या चाळीत रूम घेतला तर टॅक्स नवीन मालकाच्या नावे होत नाही.
अशा अनेक प्रश्नांच कोड़ सुटत नाही त्यामुळे आपणच हे प्रश्न सोडवावे ही विनंती @cbawankule@Dipesh99Mhatre@RaviDadaChavan@RajeshMore45282
डोंबिवली पश्चिम येथील चाळीतील रूमचे टॅक्स पावती हस्तांतरित होत नसल्याने अनेकांनी टॅक्स भरला नाही. त्यामुळे @Dipesh99Mhatre
आपण हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा ही विनंती.