जाहीर निषेध !!!
आम्ही महाराष्ट्रातील सर्व पशुवैद्यकीय विद्यार्थी ,महाराष्ट्रातील Private Colleges ला मिळालेल्या परवानगीच्या विरोधात दिनांक ०१/०८/२०२४ पासून संपावर जात आहोत.
1/n
@CMOMaharashtra आंधळे बहीरे महाराष्ट्र सरकार पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे ऐकण्याइतपत संवेदनशील दिसेल काय? @Devendra_Office नागपूरचे आहेत. नागपुरात असलेल्या विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचे बारा वाजवण्यासाठी @RVikhePatil कसोशीने प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत शासनाने पाहू नये!
@CMOMaharashtra पशुचिकित्सा स्नातक साठी पदविका अभ्यासक्रम आवश्यक आहे असे कोणत्या तज्ञाचे मत आहे? प्रॅक्टिससाठी बोगस वेट्सशी संघर्षच करायचा? MBBS अगोदर कुणी MBBS साठी पदविका अभ्यासक्रम पाहिला? @RVikhePatil राजकीय तज्ञ असू शकतील. शिक्षण विकून पैसा गोळा करणा-या शूद्र मानसिकतेला वेळीच आवरा. हे शिक्षण व महाराष्ट्र विकणार्यांपैकी असतील काही तरी profession ची अस्मिता बाळगा! तज्ञांनो Veterinary Nursing Course सारखी पोपट पंछी उगाच कशाला?
विगत दिवस सांसद श्रीमती मेनका गांधी ने पशुचिकित्सक डॉ विकाश शर्मा से जिन शब्दों में बात की, उससे वेटरनरी कॉलेज जबलपुर घटिया सिद्ध नही हो जाता है, परंतु यह जरूर सिद्ध हो जाता है कि मेनका गांधी निहायत ही घटिया महिला है। मैं शर्मिंदा हूँ कि ये मेरी पार्टी की सांसद (नेता नही) है।
@abpmajhatv@RajatVAbp 🇵🇷🇴🇹🇪🇸🇹 🇦🇬🇦🇮🇳🇸 🇹 🇹-🇱🇩🇴
पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी (वर्ग १) ची २०६ रिक्त पदे बाह्य यंत्रने मार्फत कंत्राटी पद्धतीवर भरणार्या राज्य सरकारचा जाहीर निषेध 🏴🏴