जेव्हा जेव्हा केंद्रात युती सरकार आले तेव्हा तेव्हा अनंत गीते आणि फक्त गीतेच मंत्री झाले ह्यातून बाळासाहेबांचा गीतेंवर असणारा अनंत विश्वास दिसून येतो.
राऊत वगैरे फक्त बडबडगीते गायला.
असे गीतेंसारखे नेते गावागावात मविआ ला शिव्या देताहेत तर लाचारसैनिक आतल्या आत कुजताहेत.
हे सरकार मगील सरकार पेक्ष्या बोगस आहे....अस आता वाटू लागलय...विस्वास घात केलय.या सरकारने. नुसत आश्वासनं..बस दुसर काय नाही... AE Mahatranso vacancy 2021 release vacancy