तालुकाध्यक्ष भाजपा शिरपूर जि धुळे
तालुकाध्यक्ष सरपंच संघटना शिरपूर जि धुळे
विश्वस्त-कि वि प्र. संस्था शिरपूर जि धुळे
संचालक-शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना
लोक जनशक्ति पार्टी चे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.रामविलासजी पासवान यांचे आज दुःखद निधन झाले.
भावपूर्ण श्रद्धांजली !
@irvpaswan@narendramodi@BJP4India
नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉ हिनाताई विजयकुमार गावित यांची राष्ट्रीय प्रवक्ते पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!💐
@DrHeena_Gavit
लोंढरे येथे प्रभू श्रीराम मंदिराचे भूमिपूजन माननीय आमदार काशीरामजी पावरा व माजी तालुकाध्यक्ष तथा श्रीराम मंदिर संस्थान अध्यक्ष आबासाहेब राहुलभाऊ रंधे यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी लोकनियुक्त सरपंच डॉ प्रदीपजी पाटील तसेच लोंढरे परिसराचे वरिष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते.
आनंदवार्ता
श्री राम मंदिर भूमीपूजन
5 ऑगस्ट 2020 ला
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार शिलान्यास
या अभिमानाचा क्षणास आपण सारे होऊ साक्षीदार
सर्वांनी आपल्या दारी दिवे लावून सण साजरा करू या.
बोला जय श्रीराम जय जय श्रीराम
@PMOIndia@narendramodi@DrMohanBhagwat