📢
उद्या 31 ऑक्टोबर हा 'काळा दिवस' म्हणून पाळणे बाबत..
31 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यभरात सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात काळ्या फिती लावून , हातात निषेधाचे फलक घेऊन त्याचे फोटो, video , सोशल मीडियावर ट्विटर फेसबुक, व्हाट्सअप्प वर शेयर करावेत..
*ट्विटर मोहीम- 31 ऑक्टोबर 2023*
वेळ- मधल्या सुट्टीच्या काळात.. ( दु. 1 ते 3 , ज्याप्रमाणे सोयीचे असेल त्या ऑफ / लंच टाइम मध्ये )
हॅशटॅग-
➡️ *#NPS_Black_Day*
➡️ *#पेन्शनचा_काळा_दिवस*..
➡️ *#पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा_12डिसें*
वरील ट्विटर मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने उद्याचे फोटो विडिओ ट्विट / retweet करावेत..
धन्यवाद!
- निवेदक
राज्य ��ोशल मीडिया टीम
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
जुनी पेंशन मुद्दा महाराष्ट्रातील घरा घरात, देवघरात पोहचला आहे..कारण विषय फार गंभीर आहे..महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब आपल्याकडे खुप मोठी संधी आहे!जसे ठाणेकरांच्या घरात-देवघरात आ��� दिघे साहेब आहेत,तसे महाराष्ट्रात 6 लाख घरात आपण कायमचे रहा��।#viralphoto @abpmajhatv
@abpmajhatv जुनी पेंशन मुद्दा महाराष्ट्रातील घरा घरात, देवघरात पोहचला आहे..कारण विषय फार गंभीर आहे..महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @mieknathshinde साहे��� आपल्याकडे खुप मोठी संधी आहे!जसे ठाणेकरांच्या घरात-देवघरात आज दिघे साहेब आहेत,तसे महाराष्ट्रात 6 लाख घरात आपण कायमचे रहाल।#viralphoto @abpmajhatv