जुनी पेन्शन पूर्ववत लागू करणारे सिक्कीम ठरले सहावे राज्य... NPS योजना ही कर्मचाऱ्याचे भविष्य धोक्यात टाकणारी योजना आहे. हे सिक्कीम राज्याला समजले मग महाराष्ट्र शासनाला कधी समजेल... @mieknathshinde साहेब राज्यात जुनी पेन्शन लागू करा. @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks#VoteforOPS
सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...
शिवाजी महाराजांनी स्वराज्य लढ्याची शपथ घेतली, आपण जुनी पेन्शन लढ्याची शपथ घेऊया...
मतदान आपल्या हक्कासाठी,
स्वतः च्या जुन्या पेन्शनसाठी.
मिशन - 2024 #VoteForOP
- श्री. सुनिल दुधे
@AjitPawarSpeaks साहेब सकाळच्या शपथविधी मुळे आपण सुद्धा भाजपाई झाले आहात.आपल्याला जुन्या पेन्शनच्या चळवळीचे महत्त्व कळले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात जुन्या पेन्शन मुळे आपल्याला फटका बसला व आपण महागाई, व बेरोजगारीच कारण सांगता हे खरचं मुर्खपणाचा कळस आहे. @PawarSpeaks
#VoteforOPS
5 राज्यात जुनी पेन्शन लागु करण्यासाठी पुढाकार घेतल्या नंतर महाराष्ट्र राज्यात सुद्धा जुनी पेन्शन लागु करण्यासाठी काँग्रेस पक्षाने घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे. राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांची ताकत जुन्या पेन्शनसाठी उभी राहील यात शंका नाही. @NANA_PATOLE@RahulGandhi
@LokshahiMarathi
'पेन्शन संकल्प यात्रा ' बाईक रॅली सेवाग्राम. जो पक्ष जुनी पेन्शन देईल त्यांनाच कर्मचारी मतदान करणार. सरकारने पेन्शन विषयक खोटे आकडेवारी दाखवून जन सामान्याची दिशाभूल करू नये. - श्री.वितेश खांडेक राज्याध्यक्ष यांचे आवाहन.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
#RestoreOPS ६-७ लाख सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या साठी अत्यंत महत्वाची घडामोड.जुन्या पेन्शनचा प्रश्न अजेंड्यावर.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे in Action. @DrSEShinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@DrSEShinde ६-७ लाख सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या साठी अत्यंत महत्वाची घडामोड.जुन्या पेन्शनचा प्रश्न अजेंड्यावर.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे in Action. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde