राज्यात 20 हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा अघोषित निर्णय घेतल्यामुळे हजारो विद्यार्थी कायमचे शाळाबाह्य होणार असल्याने , राजकीय मानसिकता प्रतिकूल दुसरीकडे शैक्षणिक क्षेत्रात भ्रष्टाचार विकोपाला गेला तर राज्य शिक्षणात रसातळाला गेलेले आहे , गोर गरिबांना राज्यात शिक्षण बंद होणार असून हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत मूलभूत हक्काची पायमल्ली होत असल्याने शिक्षणात विषमता निर्माण झाली म्हणून हिवाळी अधिवेशन एल्गार आंदोलन करण्यात येणार आहे.
समाजातील सर्व घटकांनी आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे.
@Yesjassociation@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@Prksh_Ambedkar@mieknathshinde@RRPSpeaks@GMinakshi_Sakal@INCHarshsapkal@NitinRaut_INC@AnandrjAmbedkar
गोंडवाना के वीर योद्धा बाबूराव शेडमाके की जन्म जयंती पर नमन जोहार।
19वीं शताब्दी में उन्होंने ब्रिटिश शासन की दमनकारी नीतियों और आदिवासियों को जबरन ईसाई, हिंदू व मुस्लिम धर्म ग्रहण कराने के विरोध में संघर्ष किया। वे आदिवासी समुदाय की प्राचीन सांस्कृतिक और धार्मिक स्वतंत्रता के पक्षधर थे। अंग्रेजों द्वारा सन 1870 में उन्हें फांसी दी गयी।
ऐसे वीर योद्धा को नमन जोहार। 💐💐💐
अंग्रेजों के खिलाफ लड़कर अपने लोगों की रक्षा करने के लिए 24 सितंबर 1857 को वीर बाबुराव शेडमाके ने ‘जंगोम सेना की स्थापना की।
क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके जी के 163 वें शहादत दिवस पर विनम्र अभिवादन।
“स्वातंत्र्यानंतर काहीही बदललेलं नाही.”
१२ डिसेंबर १९४९ रोजी RSS ने रामलीला मैदानावर अंत्ययात्रा काढली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना “हिंदूविरोधी” ठरवलं.
आज, त्याच विचारसरणीचे लोक दलित समुदायातून आलेल्या भारताच्या सरन्यायाधीशांवर बूट फेकतात आणि त्यांनाही “हिंदूविरोधी” म्हणतात.
इतिहास जणू स्वतःची पुनरावृत्ती करत आहे…
#Cjigavai #SupremeCourt
मा. अशोक उइके साहेब आपण दिलेल पेसा भरतीच 45 दिवसांच आश्वासन पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे फक्त 3 दिवस बाकी आहेत.
लवकर निर्णय घ्या.
नाहीतर लवकरच उलगुलान + तांडव होणार. जय आदिवासी 🏹
मानधन❌
कायमस्वरुपी नियुक्ती ✅
#pesabharti#pesa@drashokuike_mla@Dev_Fadnavis@mieknathshinde
"लिखीत आश्वासन = जबाबदारी"
मा.आदिवासी विकास मंत्री यांनी आता ही जबाबदारी पार पाडावी.
पेसा कर्मचाऱ्यांना योग्य हक्क मिळायलाच हवा! शेवटचे 15 दिवस राहिले आहेत,पण आमचे मन संभ्रमात आहे नक्की निर्णय घेतला जाईल की नाही. #justiceforPesaEmployee#ActNowForPesa#DelayedJustice#PesaAndolan