काँग्रेस विचारांची मजबूत बांधणी करणारे, संघटनकौशल्य आणि निडर नेतृत्वाच्या जोरावर जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन दादा सपकाळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
काँग्रेसचा सर्वोदय आणि 'जय जगत'चा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले कार्य सदैव प्रेरणादायी आहे. आपणांस उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य लाभो, ही सदिच्छा!
@INCHarshsapkal
आणि तो व्हिडिओ social media च्या माध्यमातून असा काही पसरला की शासनाला, प्रशासनाला, राजकारण्यांना याची ताबरतोप दखल द्यावी लागली.
असो विद्यार्थी आणि खेतापूर गावकऱ्यांची समस्या ऐकून या बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न आणि मदत करणाऱ्या सर्व मंडळीचे आभार.
#IndependenceDay#democracy
अभिनंदन खेतापूरकर 💐💐
या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मूल्य दाखवणारी ही घटना आहे.
काही दिवसाआधी आमच्या खेतापूर तह. कुही येथील काही विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये जाण्याकरिता बसची व्यवस्था करून द्यावी असा एक व्हिडिओ social media वर प्रसिद्ध केला होता.
आणि तो व्हिडिओ social media च्या माध्यमातून असा काही पसरला की शासनाला, प्रशासनाला, राजकारण्यांना याची ताबरतोप दखल द्यावी लागली.
असो विद्यार्थी आणि खेतापूर गावकऱ्यांची समस्या ऐकून या बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न आणि मदत करणाऱ्या सर्व मंडळीचे आभार. #स्वतंत्रता_दिवस#india
CPP चेयरपर्सन श्रीमती सोनिया गांधी जी मंदिर मार्ग पुलिस स्टेशन पहुंची हैं।
दिल्ली पुलिस ने यहां कांग्रेस महासचिव श्रीमती @priyankagandhi जी और कांग्रेस के नेताओं को हिरासत में लेकर रखा है।
📍 दिल्ली
बिगड़ गई सरकार की रीति।
साम दाम दण्डन की नीति।।
अपना परका देख-देखकर।
झुके न्याय का तोल - बंदे।
अब तो आंखें खोल ।।
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
#Studentsprotest#jantarMantar
२०१४ :
काँग्रेस संपली
काँग्रेसमुक्त भारत!
२०२६ :
काँग्रेसच्या महिला खासदार माझ्यावर हल्ला करणार होत्या!
अहो, जी काँग्रेस तुम्ही राजकारणातून मिटवली होती,
तीच अचानक एवढी शक्तिशाली कशी झाली?
की खरं तर काँग्रेस कधी संपलीच नव्हती,
फक्त निवडणूक भाषणात संपवली होती?
विरोधकांना कमजोर म्हणत राहायचं,
आणि त्यांच्याच भीतीचं राजकारण करायचं
हा कोणता 56 इंचांचा आत्मविश्वास?
देशाला नाटक नको, नेतृत्व हवं.
भीतीचं राजकारण नको, उत्तरदायित्व हवं.
काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न दाखवताना
लोकशाहीचं अस्तित्वच धोक्यात येत नाही ना,
हा विचार आता जनता करायला लागली आहे.
इतिहास में पहली बार, राष्ट्रीय सुरक्षा जैसे गंभीर मुद्दे पर लोकसभा में नेता प्रतिपक्ष को बोलने नहीं दिया जा रहा है।
आख़िर जनरल नरवणे के बयान और एपस्टीन मामले पर मोदी जी इतने घबराए हुए क्यों हैं?
शिवसेना अध्यक्ष और INDIA गठबंधन के साथी उद्धव ठाकरे जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं और बधाई।
आप स्वस्थ रहें, दीर्घायु हों, और महाराष्ट्र के लोगों के हितों और अधिकारों की लड़ाई हम साथ-साथ लड़ेंगे।
वोटर लिस्ट?
Machine-readable फ़ॉर्मेट नहीं देंगे।
CCTV फुटेज?
कानून बदलकर छिपा दी।
चुनाव की फोटो-वीडियो?
अब 1 साल नहीं, 45 दिनों में ही मिटा देंगे।
जिससे जवाब चाहिए था - वही सबूत मिटा रहा है।
साफ़ दिख रहा है - मैच फिक्स है। और फिक्स किया गया चुनाव, लोकतंत्र के लिए ज़हर है।