@RajThackeray साहेब,
सरकार मराठी शाळांना अनुदानासाठी २० वर्षापासून त्रास देत आहे. आपण मराठी साठी आग्रही आहात , पण विचार करा जर मराठी शाळाच राहिल्या नाही तर मराठी कशी जिवंत राहणार.१४ऑक्टोबर २०२४ ला वीस टक्के अनुदानाचा gr काढला पण तेच सरकार पुन्हा निवडून आल्यावरही निधीची तरतूद नाही. काहीतरी करा
#LIVE | बुलढाणा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने' चा वचनपूर्ती सोहळा...
https://t.co/yjK1UQLMbL
@mieknathshinde हात बळकट करण्यासाठी आझाद मैदानात बसलेल्या शिक्षकांकडे लक्ष्य द्या साहेब.एकदाचे शंभर टक्के देऊन टाका. दर वर्षी आम्हाला मुंबई वारी करायला लावू नका.
वडिलोपार्जित जमीनीची वाटणी करण्याचा राजमार्ग..!
तहसिलदारांकडे जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ८५ नुसार अर्ज करा
तहसिलदार सर्वांना नोटिसा पाठवून सर्वांची सहमती असल्याची खात्री करून जमीन वाटपाचा आदेश काढतील
तलाठी निःशुल्क अंमलबजावणी करेल
दुय्यम निबंधक कार्यालयात जायची गरज नाही
@CMOMaharashtra@mieknathshinde आझाद मैदानात बसलेल्या शिक्षकांच्या जीवनात आनंद केव्हा येईल साहेब. ज्या (आनंद) नावाचे आपण शिष्य आहात तोच आनंद आमच्या जीवनात कधी येईल. आज द्या आम्हाला आनंद.प्लिज .
@CMOMaharashtra@mieknathshinde सर विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा आझाद मैदानावर द्या साहेब आम्ह��� सुद्धा आपल्या राज्यातील शिक्षक आहोत. की आम्हाला या शुभेच्छा नाहीत.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis वीना अनुदानित शिक्षकांना काहीच नाही, ते या दिवाळीच्या दिवसात आझाद मैदानात बसले आहेत. साहेब ,त्यांचा प्रश्न समजून घ्या. आमचा वर्ल्ड रेकॉर्ड होतोय एवढे वर्ष वीना पगार काम करण्याचा. आमच्या ���ाठी तिजोरीत पैसे नाही पण आम्ही सरकारचे अब्जावधी रुपये आजपर्यंत वाचवले त्याचे काय.
@VarshaEGaikwad@MahaDGIPR@LokrajyaN@scertmaha विद्यार्थिनींना उद्याची सक्षम व कर्तुत्ववान महिला बनवणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांना शंभर टक्के अनुदान दिले तरच ही जबाबदारी तसेच कर्तव्य पूर्ण होऊन क्रांती होईल कारण उपाशी पोटी कधीच क्रांती होत नाही.
@VarshaEGaikwad@dhananjay_munde वर्षाताई आमचा एक बांधव गेल्या बारा दिवसापासून अन्नत्याग करतोय आणि आपण त्य���ंना पुढच्या 19 तारखेला मीटिंग साठी बोलावले चर्चा करायला.
तुम्हाला विषय माहीत असून आता कोणती चर्चा करता. सुरुवात पासून आपण सकारात्मक आहात आता आणखी किती वाट पाहायला लावता आम्हाला. खैरे सरांचा जीव वाचवा ताई .
@MahaDGIPR मा . मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्यात गेल्या वीस वर्षांपासून विना वेतन काम करणाऱ्या शिक्षकाकडे थोडे लक्ष द्या. आपल्या निर्णयाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
@VarshaEGaikwad मॅडम खरंच तुम्ही खूप सकारात्मक आहात हे मागील दोन वर्षापासून आम्ही पाहत आहोत. आपल्या काळात विनाअनुदानित चा एकही निर्णय न होणे म्हणजे याला म्हणतात सकारात्मकता . खरंच आपण व आपले शासन खूप धन्य आहात.