Diploma +Degree चालते आणि १२+degree नाही नेमका फरक काय दोघीत?JE साठी फक्त डिप्लोमा अट असती तर एकदा ते तरी ग्राह्य केलं असत पण समान योग्यता असून देखिल हि असमानता का?
१९९८ चा जुना GR बदला
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis @BaliramDoley
#Allow_BE_For_JE#Pwd#Wrd
सरकारच्या तुघलकी नियमाचे आदर्श उदाहरण म्हणजेच कनिष्ठ अभियंता (JE) वर्ग २ अधिकारी.
तुमचा डिप्लोमा,डिप्लोमा+पदवी झाली असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र पण, तुमची १२ वी + पदवी झाली असेल तर मात्र तुम्ही अपात्र.
हा नियम तातडीने बदला आणि गोरगरीब मुलांना न्याय द्या.
#Allow_BE_For_JE
१२वी+पदवीधारकांना #JE (कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८च्या जुनाट, कालबाह्य GRनुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे १२वी +पदवीधारकांना देखील पात्र करावे
#Allow_BE_For_JE@mieknathshinde@Dev_Fadnavis
१२+ degree केल्याने अस कोणत ज्ञान आहे जे diploma+ degree la nahi भेटत आणि म्हणून जर का allow Kel tr त्यांच्या वर अन्याय होईल. हा कोणता न्याय आणि जर हे खरं आहे तर मग हे assistant engineer साठी diploma+ degree कशी चालते?
#Allow_BE_For_JE#JE_for_all
जर JE साठी पात्रता फक्त डिप्लोमा असती तर एक वेळेस ग्राह्य होत, पण इकडे JE साठी Degree चालते पण ती diploma नंतर असावी. म्हणजे १२+degree ला diploma+ degree equivalent नाही🤨
हा कोणता नियम? फाफट पसारा लावलाय जरा विचार करा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE
आजकाल ९५% पदविका धारक पदवी पूर्ण करतात,१२+पदवी धारक ना #JE साठी पात्र करू नये म्हणून विरोध करतात.
कुठे नेतोय आपण आपला महाराष्ट्र.१९९८ च्या जुनाट,कालबाह्य GR नुसार पदविका,पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र🙏
@Dev_Fadnavis@mieknathshinde
संधीची समानता देणे गरजेची⚠️⚠️
आजकाल ९५% पदविका धारक पदवी पूर्ण करतात.आणि १२+पदवी धारक ना #JE साठी पात्र करू नये म्हणून विरोध करतात.
कुठे नेतोय आपण आपला महाराष्ट्र.१९९८ च्या जुनाट,कालबाह्य GR नुसार पदविका,पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र.
देवा,अजब तुझे सरकार 🙏
@Dev_Fadnavis@mieknathshinde
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मोहदय, आपणास सांगण्याची गरज नाही, कोरोनापासून आता पर्यंत स्पर्धा परीक्षार्थी किती तग धरून राहिले, त्यात २०२३ पासून MPSC पॅटर्न बदलणार, तरी MES २०२२ साठी १०२ पदे काढून हाती फक्त नैराश्य आले.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#increase_mes_vacancy
आज आयोगाने अनेक कार्य मार्गी लावले, छान वाटलं त्यांचा हा वेग बघून,
पण प्रश्न तोच, आता पर्यंत विस्कटलेली ही परिस्थिती अचानक कशी रुळावर आली या आधी ती बंद का होती?
कदाचित तेंव्हा कुणा स्वप्नील ने आत्महत्या केली नसावी म्हणून सरकार आणि आयोग प्रसन्न होत नसेल.#पसारा
@NCPspeaks@AjitPawarSpeaks अरे वाह दादा जगले वाटतं आता,
हे तर असच झालं की जोपर्यंत कुणाचा बळी भेटणार नाही तोपर्यंत सरकार कृपा करणार नाही.
असो पण फक्त आश्वासन नसून खरचं काही तरी करतील अशीच नेहमी प्रमाणे आशा बाळगतो 🙏
अजुन किती निष्पाप तरुणांचे प्राण गेल्यावर सरकार ला जाग येणार, अर्थातच आत्महत्या यावर पर्याय नाही परंतु आशेचा एकही किरण दिसत नसेल तर करावं तरी काय?
किती दिवस तरुणांनी वाट पहावी असे आपणास वाटते?
@CMOMaharashtra@RajThackeray@supriya_sule@PawarSpeaks@AUThackeray
@GulabraojiP