*Exclusive Interview Teaser | Pandit Rajkumar Sharma यांची मुलाखत ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता* देशाच्या राजकारणातील उलथापालथीवर ग्रह-ताऱ्यांचे आकलन करत केलेलं थेट, विश्वसनीय भाष्य. @CMOMaharashtra@PMOIndia@mieknathshinde@ShivSenaUBT_@AmitShah
https://t.co/viAR2AbW5X
विख्यात शिक्षणतज्ञ पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांना देवाज्ञा झाली. ते बिहार, त्रिपुरा आणि प. बंगालचे राज्यपाल होते. १८५ संस्था आणि ७ विद्यापीठांसह दर्जेदार रुग्णालये उभारत त्यांनी राष्ट्रसेवेत योगदान दिले आहे. 💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@dypsports @ANI
आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. पुरातन काळापासून ऋषीमुनी ते आजच्या AI पर्यंत कुठल्याही टप्प्यावर आपल्याला लागतो एक ‘गुरू’… त्यासमोर आपण सदैवच नतमस्तक 🙏
#गुरूपौर्णिमा
@mumbaipressclub मध्ये सुरेंद्र गांगण यांच्या पॅनेलने ऐतिहासिकरित्या सगळ्या जागा जिंकल्या. चॅनेलच्या प्रतिनिधींनी एकीच्या बळावर गुंडगिरी मोडून काढली. #TVJA तले सत्तापिपासू, राजकीय एजंट प्रेसक्लब पासून धडा घेतील ही आशा. नाहीतर त्यांची ही खैर नाही. @CMOMaharashtra
देशाच्या Gen-Z समोर महाशक्ती झुकली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या मंत्र्याची विकेट गेलीय. @narendramod_ @pmooffice8 @CMOMaharashtra
महाराष्ट्राचे विक्रमवीर लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा. आई जगदंबा आणि श्री सिद्धिविनायक आपल्याला सुख, समृद्धीसह दिर्घायुष्य देवो.
@CMOMaharashtra @MahaBJP2019
चंदू गेला…
यातली वेदना कळायला तुमचं बातमी, साहित्य, भटकंती, खाद्यसंस्कृती, राजकारण, क्रिकेट, किंवा दोस्ती यापैकी कशावर तरी प्रचंड प्रेम असायलाच हवं. माझ्या पहिल्या पुस्तकाच्या ‘नायका’ सोबत नेपथ्यकार चंद्रशेखर कुलकर्णी. चंदूला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 @mieknathshinde
@TimeMaharashtra@NiteshNRane यांनी मंत्री किंवा म्हणून केलेली कामगिरी कौतुकास्पदच आहे. त्यांची मुलाखत घेताना मजा आली. त्यांच्या मतदारसंघात त्यांना पराभूत करणं कठीण आहे. पण मला वाटतं राज्यपातळीवर @MeNarayanRane यांच्यानंतर #sindhudurg नीट समजणारा मंत्री होण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
थोर समाजसेवक, ‘महाराष्ट्र भूषण’ गुरूवर्य मान. श्री. दत्तात्रय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी जी यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. परमेश्वर आपणांस उत्तम आरोग्यासह शतायुषी करो.
#Kalyan चे खासदार आणि माझे मित्र @DrSEShinde यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या एक आठवड्याचा सर्वांगीण वाढीचा आणि सर्वसमावेशक प्रगतीचा कार्यक्रम पूर्ण केला. आपले १० टक्के खासदार असं काही करू शकले तर आपण आमूलाग्र शैक्षणिक प्रगती करू. @TimeMaharashtra https://t.co/Jv2DrWQeb6
महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपणां सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! येणाऱ्या प्रत्येक क्षणाला हे राज्य गौरवशाली होण्यासाठी आपण सजग आणि कटिबद्ध होऊ या…
#महाराष्ट्र दिन
@TimeMaharashtra @CMOMaharashtra