ग्रामविकासमंत्री मा. @mrhasanmushrif साहेब ग्रामपंचायत #संगणकपरिचालक वर झालेला व होत असलेला अन्याय,csc-spv कंपनीने आपलेसरकार सेवा केंद्र प्रकल्पात 3 वर्षात केलेला 300 कोटिंचा भ्रष्टाचार तसेच संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय करावा
@CMOMaharashtra
आदरणीय मा.@supriya_sule ताई मागील काळात आपण संगणकपरिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.सध्या आपले शासन आहे.ग्रामविकास विभाग त्याच भ्रष्ट csc-spv सोबत करार करत आहे.संगणकपरिचालकांची नियुक्ती it महामंडळाकडून करण्यासाठी @CMOMaharashtra व @mrhasanmushrif यांना बोला.
#संगणकपरिचालक
ग्रामविकासमंत्री मा.मुश्रीफ़ साहेब संगणकपरिचालकांवर झालेला व होत असलेला अन्याय,csc-spv कंपनीने आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात 3 वर्षात केलेला 300 कोटिंचा भ्रष्टाचार तसेच संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी याबाबतची माहिती दिली
#संगणकपरिचालक
साहेब csc-spv कंपनीने आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात 3 वर्षात केलेला 300 कोटिंचा भ्रष्टाचार केला तरी तुम्ही त्या कंपनीला पाठीशी घालत आहात तसे न करता #संगणकपरिचालक यांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी. व #संगणकपरिचालक व त्यांचा कुटूंबाला लवकरच न्याय मिळवून द्या.