आपली पृथ्वी हा फक्त ग्रह नाही, तर आपल्या अस्तित्वाचा आधार आहे, आपली जबाबदारी आहे. आपली हीच वसुंधरा हवामान बदलाच्या झळांमध्ये होरपळू लागली आहे. तिची होरपळ थांबविण्याचा निश्चय करूया, पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेऊया!
#OnlyOneEarth
४ जून, राष्ट्र सेवादलाचा वर्धापन दिन. समतेवर आणि धर्मनिरपेक्षतेवर आणि गांधींच्या विचारांवर आधारित नवसमाज निर्मितीसाठी कार्य करण्याऱ्या सर्व आबालवृध्द सेवादल सैनिकांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा..!
@vishwasnp जय हिंद सर , अभिनंदन सर ,आपली दोन्ही पुस्तके "मन मे है विश्वास" व "कर हर मैदान फतेह" सर्वांसाठी मार्गदर्शक ठरली आहेत . मराठी वाचता न येणाऱ्यांसाठी देखील हे इंग्रजी भाषेतील पुस्तक मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही या अप्रतिम पुस्तकांसाठी मनापासून आभार
All The Best 😊
आजपासून १२ वी ची परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा! सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा! अजिबात काळजी करू नका, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल!
* दुःखद..
#मुक्तांगणचे संस्थापक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट (वय 77 वर्षे) यांचे आज सकाळी निधन झाले.
व्यसनमुक्ती क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अलौकिक आहे.
🙏
विनम्र अभिवादन
@patilvivek78@kolhe_amol@PawarSpeaks आपण कोण आहात, काय काम करता याबाबत कल्पना नाही परंतु हातातील स्मार्ट फोन च्या माध्यमातून एखाद्या व्यक्ती ला ट्रोल करण्यापूर्वी वयाचे भान ठेवावे आपण संसदरत्न मा.खासदार यांचा उल्लेख एकेरी करण्याचा मूर्ख पणा यापुढे करू नयेत @kolhe_amol यांना follow करणे म्हणजे शिव धनुष्य उचलणे होय
@kolhe_amol दादा व अश्विनी वहिनी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा वहिनी आपण दिलेल्या खंबीर पाठिंब्या मुळे दादा त्यांची प्रत्येक भूमिका एक डॉक्टर अभिनेता निर्माता नेता यशस्वीपणे पार पाडू शकले तुम्हा दोघांची उत्तरोत्तर प्रगती होवोत ही आई जगदंबा चरणी प्रार्थना.
Only 18 out of 100 #tribal students attends college education. Eklavya is working to change this situation and our intervention helped 20+ tribal students to get into premier institutes of #HigherEducation. Support us to empower more such tribal students https://t.co/kRISFpIFBd
'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे',असा वैश्विक प्रेमाचा संदेश देणारे थोर समाजवादी विचारवंत, शेतकरी, कामगार आणि शोषितांच्या न्याय्य अधिकारांसाठी संघर्ष करणारे सेनानी, साने गुरूजी यांचा आज स्मृतीदिन. यानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
#SaneGuruji
@manojmuntashir@SonyTV गलती तो हर किसींसे होती है किन्तु हुई गलती को मानना और कबूल करना बहोत बडी बात है ।आप जिस प्रकार narration करते है उस अंदाज को सलाम