@AshwiniBhide@mybmc@mybmcwardKW जे पी रोड वाडीया शालेय जवल राम मंदिर समोर अंधेरी पश्चिम येथे के पश्चिम रस्ते परिक्षण विभागाचे भ्रष्ट अधिकारी A D कन्स्ट्रक्शन चे कबल वायर टाकण्याचे काम सुरू असताना फुटपाथ वरील स्टीलचे 100 मिटर रेलिंग ह्या सर्वानी चोरी करून विकण्यात आली आहे

@mybmcwardKW माझ्या तक्रारी वर रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचे काम आता पर्यंत का झाले नाही. सबंधित भ्रष्ट अधिकारी आपली जवाबदारी, कर्तव्याचे पालन व निष्कालजी पणा करणार्या अधिकार्यावर खात्या अंतर्गत योग्य ती चौकशी करून त्वरित निलंबित करण्यात यावे.
ज्या प्रमाणे चेंबूर मध्ये रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली तसीच कारवाई के पश्चिम विभागात रस्ते विभागाच्या अधिकारी ह्याना वारंवार तक्रार देऊन सुध्दा आपल्या कामात हलगर्जी पणा दाखवत आहे.ह हे जनतेचे लोकसेवक आहे.
के पश्चिम विभागाचे भ्रष्ट अधिकारी सर्व ऐवढे निर्लज्ज झाले आहे कि सार्वजनिक गणेशोत्सव ची मिरवणूक हया रस्त्याने निघणार आहे. तरी सुद्धा जाणून बुजून परीक्षण विभागाच्या भ्रष्ट अभियंता व सहायक आयुक्त ह्यानी रस्त्यावर चे खड्डे बुजविण्यात का विलंब केले. ह्याची चौकशी बाबत विनंती.
@mybmcwardKW माझ्या तक्रारी वर रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचे काम आता पर्यंत का झाले नाही. सबंधित भ्रष्ट अधिकारी आपली जवाबदारी, कर्तव्याचे पालन व निष्कालजी पणा करणार्या अधिकार्यावर खात्या अंतर्गत योग्य ती चौकशी करून त्वरित निलंबित करण्यात यावे.
@TRAI@airtelindia@PMOIndia@MIB_India अंधेरी पश्चिम विरा देसाई रोड चार पाच वर्षां पासून नेटवर्क 2 जी स्पिड पेक्षा फार कमी गतीने सुरू आहे. महीण्याचे बिल पूर्ण तर ग्राहकांना ह्याचा त्रास सहन करावा लागत आहे.