मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
COVID 19 मुळे 2020,2021,2022 घेण्यात आलेल्या परीक्षा Overlap झाल्याने परीक्षांच्या प्रतिक्षायादी, अपवाद Consider करून नियमात य��ग्य ते बदल करून सर्व परीक्षांच्या प्रतिक्षायादी घोषित करण्याची परीक्षार्थ्यांची विनंती आहे.🙏
NCL बाबतीत विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे.
आज विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली.
नाना भाऊ व अतुल दादा या प्रश्नावर अगोदर पासून काम करत आहेत. आम्ही शेवटपर्यंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
@mieknathshinde@atullondhe
#एमपीएससी तांत्रिक सेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात यावा, यासाठी माजी मुख्यमंत्री मा. आ. @prithvrj आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते मा. आ. @bb_thorat साहेब यांची भेट घेतली. दोघेही मागणी पुर्ण व्हावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत.