धनुष्यबाणा ची प्रत्यंचा मागे असते व व नेहमी मागून वारं केला गेलाय, हा इतिहास आहे, महाराष्ट्र मधील लोकप्रिय नेत्याने उदाहरण देताना विचार करावा , म्हणून प्रत्यंचा मजबूत असावी, आत्मपरीक्षण करावे, ( क्षमस्व )
आजकाल (बाळासाहेबां चे सैनिक ) बोलायचा पायंडा पाडला जातोय, मग शिवसेना कुणाची बाळासाहेबांचीच ना , मग पक्षाशी गद्दारी का ? नाव बाळासाहेबांचे व काम स्वार्थाचे.