पुणे महापालिका जागी हो....!
���नेक दिवसापासून सतत आंबेगाव बुद्रुक मुख्य रस्ता लगत विठ्ठल मंदिर शेजारी रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होत आहे. आता तरी पुणे महापालिकेचे लक्ष या प्रश्नाकडे जाईल अशी अपेक्षा.
@PMCPune @pmccarepune
आंबेगाव बुद्रुक येथे भैरवनाथ मंदिर व ग्रामपंचायत समोर रस्त्यावर सांडपाणी रोज वाहत आहे, यामुळे विद्यार्थी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.सदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी.
@PMCPune@vikramkumarias@supriya_sule
आंबेगाव बुद्रुक येथे 13 ऑगस्ट 2023 रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल धन्यवाद.
सौ राणी दिपक बेलदरे
मा.उपसरपंच आंबेगाव बुद्रुक
@supriya_sule@NCPspeaks@HealthPune@MPVandanaChavan
संसदरत्न ख़ासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे व लोकप्रिय आमदार आदरणीय संजय जगताप सर यांचा माध्यमातुन व माझ्या ��र्व सहकारी, संबंधित अधिकारी,ग्रामस्थ आणि नागरिकांच्या सहकार्याने गावठानातील ड्रेनेज व कॉक्रिट रस्त्याचे काम चालू आहे . सर्वांचे मनापासून आभार .
सौ राणी दिपक बेलदरे
उपसरपंच
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त
दिनांक 05/03/2023 रविवार रोजी
केक मेकिंग का���्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आंबेगाव व आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
धन्यवाद
सौ.राणी दिपक बेलदरे (मा.उपसरपंच आंबेगाव बुद्रुक)
आपल्या आंबेगाव बुद्रुक परिसरात नेत्र तपासणी ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मेवाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.
या उपक्रमास नागरिकांतून प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद मिळाला असून हा उपक्रम आपल्या जनसंपर्क कार्यालय येथे संपन्न झाला.
सौ राणी दी��क बेलदरे
मा.उपसरपंच आंबेगाव बु