इस विधानसभा चुनाव में हम शांति के साथ क्रांति करेंगे!'
(न्यूज18 इंडिया डायमंड स्टेट्स समिट महाराष्ट्र | मुंबई | 29-8-2024)
@News18India#Maharashtra#Mumbai
MahaYuti is a strong alliance !
महायुती एक मजबूत युती आहे !
(न्यूज18 इंडिया डायमंड स्टेट्स समिट महाराष्ट्र | मुंबई | 29-8-2024)
@News18India#Maharashtra#Mumbai
Opposition is upset over the success of the 'Ladki Bahin Yojana'.
'लाडकी बहीण योजने'च्या यशामुळे विरोधक नाराज.
'लाडकी बहीण योजना' की सफलता के कारण विपक्ष बौखलायाI
(न्यूज18 इंडिया डायमंड स्टेट्स समिट महाराष्ट्र | मुंबई | 29-8-2024)
@News18India#Maharashtra#Mumbai
🕞 3.40pm | 1-9-2024📍Uran, Raigad | दु. ३.४० वा | १-९-२०२४📍उरण, रायगड.
🔸Arrival at Uran, Raigad
🔸उरण, रायगड येथे आगमन
🔸उरण, रायगढ़ में आगमन
#Maharashtra#Raigad
🟧01-09 -2024 | नागपूर | माध्यमांशी संवाद
पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी यांनी छत्रपती शिवरायांची व सर्व शिवभक्तांची माफी मागितली. तरीदेखील महाविकास आघाडी महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी घाणेरडे राजकारण करत आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजयुमो राज्यभर आंदोलन करत आहे.
#BJP #ChandrashshekharBawankule #Nagpur #ShameOnCongress #Maharashtra
महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेस व त्यांच्या नेत्यांनी आपल्या शासनकाळात जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांचा वारंवार अपमान केला आहे. पंडित नेहरूंनी आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात छत्रपती शिवरायांचा उल्लेख लुटारू असा केला आहे इथपासून ते कमलनाथ मुख्यमंत्री असताना काँग्रेस सरकार काळात मध्यप्रदेशमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा जेसीबी लावून जाणीवपूर्वक पाडण्यात आला होता इथपर्यंत अनेक उदाहरणे यासंदर्भात देता येतील.
सिंधुदुर्गात घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल सरकारच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व स्वतः देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी छत्रपती शिवरायांची व सर्व शिवभक्तांची नतमस्तक होत माफी मागितली. परंतु, तरीदेखील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा वापर महाविकास आघाडी मतांच्या राजकारणासाठी करत आहे.
त्यांच्या या घाणेरड्या राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलन करत आहे. नागपूर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ झालेल्या आंदोलनात सहभागी झालो व महाविकास आघाडीच्या या घाणेरड्या राजकारणाचा निषेध केला.
#Maharashtra #Nagpur #BJP #ShameOnCongress
🟧01-09 -2024 | नागपूर | माध्यमांशी संवाद
डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात पंडित नेहरूंनी छत्रपती शिवरायांचा उल्लेख लुटारू म्हणून केला आहे, मध्यप्रदेशात काँग्रेसचे सरकार असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा जेसीबीने पाडण्यात आला, याचे उत्तर नाना पटोले देतील का?
#BJP #ChandrashshekharBawankule #Nagpur #ShameOnCongress #Maharashtra
आर्वी जि. वर्धा येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी संबोधित करताना विरोधकांचा खोटा नारेटिव्ह खोडून काढण्यासाठी सत्यस्थिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्याचे आवाहन सर्वांना केले.
यावेळी माझ्यासमवेत आ. @dadaraokeche , माजी खासदार @RamdasTadasMP जी, प्रदेश सचिव सरिताताई गाखरे, ,भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट,सुधीर दिवे, लोकसभा निवडणूक प्रमुख सुमित वानखेडे, माजी खा. सुरेश वाघमारे,अशोक विजयकर, बाळासाहेब नांदुरकर, धर्मेंद्र राऊत, संदीप काळे, विजय वाजपेयी यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#BJP #Maharashtra
🟧30-08 -2024 | मुंबई | माध्यमांशी संवाद
पंतप्रधान आदरणीय @narendramodi जींनी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत बिनशर्त माफी मागितली आहे. तरीदेखील काँग्रेस याचे राजकारण करत आहे. आपल्या शासनकाळात काँग्रेसने वारंवार छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे.
#BJP #ChandrashshekharBawankule