कुठल्या ही परिस्थितीत @cdacindia ला विद्यार्थ्यांवर अन्याय करू देणार नाही. लेखी उत्तर प्राप्त झाले आहे पण तोडगा नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळे पर्यंत शांत बसणार नाही.
संपूर्ण ऑडिओ 👇
https://t.co/EVIObUIV2a
जवळपास ४ वेळा परीक्षा घेऊन देखील निकालानंतर परीक्षेचा निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेणे हे @cdacindia सारख्या संस्थेसाठी निंदनीय आहे. आज या परिक्षार्थी तरुणांच्या सोबत आंदोलन केले सकारत्मक निर्णय न घेतल्यास थेट न्यायालयात धाव घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार.