भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी लातूरच्या सभेत स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसण्याबद्दल वक्तव्य केलं. फक्त लातूरच का तर महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न त्यांनी करून बघावा, यासाठी लागणारे ३६ डस्टर मी पाठवते.
@RaviDadaChavan बघा जमतंय का?
ज्या संविधानाच्या जोरावर आपण लोकशाहीवादी आहोत हे डंका वाजवून एक चहावाला पण PM होऊ शकतो हे 2014 च्या आधी गर्वाने बोलत होतो सद्य परिस्थिती बघता त्याच लोकशाही पायदळी तुडवून पुढचे चहा वाले हे चहा वालेच राहतील अशी तरतूद करून लोकशाही पायदळी तुडवण्याचा कार्यक्रम चालू आहे
#ECIFactCheck
भाजपच्या मतचोरीची पोलखोल!
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संमतीने भाजप पक्षाने कशा पद्धतीने देशभरात मतांची चोरी केली, याचा पर्दाफाश विरोधी पक्षनेते @RahulGandhi आपल्या पत्रकार परिषदेद्वारे करत आहेत. भाजप लोकशाहीचा घात कशा प्रकारे करत आहे यासाठी परिषद डोळसपणे पाहून सत्याशी जोडले जाणे गरजेचे आहे.
#VoteChori #Congress #RahulGandhi
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!
@IYCMaha#काँग्रेस#महाराष्ट्र
आमचे बंधु,मा.श्री.शिवराज दादा मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा💐
@imshivrajmore@IYCMaha
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदी श्री. शिवराजजी बापूसाहेब मोरे (@imshivrajmore) यांची नियुक्ती.
या निवडीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा...!!!
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज बापूसाहेब मोरे यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांचे नेतृत्व युवकांच्या आशा-आकांक्षांना बळ देणारे ठरेल असा विश्वास वाटतो. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
@imshivrajmore@IYC
#अध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस के अध्यक्ष पद पर मेरे भाई श्री शिवराज जी मोरे की नियुक्ति।
इस चयन के लिए हार्दिक बधाई और आगे की यात्रा के लिए शुभकामनाएँ…!!!
@imshivrajmore@IYCMaha
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी श्री.शिवराज बापूसाहेब मोरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !
@imshivrajmore@INCIndia@IYC
महाराष्ट्रातील युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन!!@IYC @IYCMaha@INCIndia@INCMaharashtra
You are not just an idol to me in one aspect, I inspire from you in every way of life. I want to tell you that, I have never been disappointed by you whenever, I need your guidance. Wish the happiest birthday to the most respected person of my life
Happy birthday @ruturajdyp dada