@mumbaitak खासदारांना पक्षात घेण्यासाठी भाजपाने कोणताही प्रयत्न केला नव्हता.
सांसदों के भाजपा प्रवेश के लिए कोई प्रयास भी नहीं किया था।
(मुंबई Tak बैठक | मुंबई | 1-7-2026)
@mumbaitak#Maharashtra#MumbaiTakBaithak
पॉलिटिकल सर्व्हायव्हलचा विषय त्यांच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही !
- देवेंद्र फडणवीस
सध्या दोन ओसाड गावचे पाटील देवाभाऊच्या राजकीय भविष्याची चिंता करत आहेत 😄
पण
यांनी आपल्या पक्षावर किती नांगर फिरलाय त्या कडे लक्ष द्यावे देवाभाऊ स्वतः खंबीर आहेत 🔥
#deva#TeamDevendra
राग नियंत्रणासाठी (Mind management)
(Empty boat theory)🚣♂️🚤 एम्प्टी बोट थिअरी खूप मोठया प्रमाणावर वापरली जाते. जी मुळात एक ताओ विचारवंत झुआंगझी यांनी सुमारे 2500 वर्षांपूर्वी मांडली.
चला, थोडक्यात समजून घेऊ. 👇
थोडक्यात सांगायचे तर, "समोरचा माणूस जेव्हा मूर्खासारखा वागतो, तेव्हा तो तुमच्याशी नाही तर स्वतःच्या नशिबाशी भांडत असतो. त्याला 'रिकामी बोट' समजून सोडून देणे, हेच शहाणपणाचे असते!"
इथपर्यंत वाचलं..
धन्यवाद 🙏✨
🔸Andhra Pradesh DCM Pawan Kalyan paid a courtesy visit to CM Devendra Fadnavis at Varsha Bungalow in Mumbai today. CM Fadnavis welcomed him.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनसे आज आंध्र प्रदेश के उप मुख्यमंत्री पवन कल्याण इन्होंने मुंबई स्थित वर्षा आवास पर सदिच्छा भेंट की। इस अवसर पर मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने उनका स्वागत किया।
🕥 10.15am | 30-6-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. १०.१५ वा. | ३०-६-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
@Dev_Fadnavis@PawanKalyan
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
It was a true pleasure meeting and hosting you in Mumbai, DCM Pawan Kalyan ji.
Maharashtra is incredibly proud to support Andhra Pradesh in this landmark wildlife conservation initiative. Restoring the tiger population in the Eastern Ghats is an important ecological mission.
We are glad that the translocation of these two tigresses from Maharashtra will actively address the challenges of inbreeding, bring much-needed genetic diversity, and lay the foundation for a healthy, self-sustaining tiger landscape in your region.
Maharashtra remains fully committed to working hand-in-hand with Andhra Pradesh across all sectors, including environmental preservation, to ensure a greener and more prosperous future for our states!
@PawanKalyan
#Maharashtra #AndhraPradesh #WildlifeConservation
Had a warm and productive meeting with the Hon'ble Chief Minister of Maharashtra, Shri @Dev_Fadnavis Ji. We discussed a range of issues of mutual interest and explored opportunities for greater cooperation between our two States.
I conveyed my sincere thanks to him for Maharashtra's support in facilitating the translocation of two female tigers to Andhra Pradesh. This generous gesture marks an important milestone in our efforts to restore a thriving tiger population in the Eastern Ghats. The introduction of female tigers will help overcome the challenges of inbreeding, enhance genetic diversity, strengthen the long-term viability of the population, and contribute to a healthy, self-sustaining tiger landscape.
This collaborative conservation effort reflects our shared commitment to protecting biodiversity through science-based and sustainable wildlife management. I am confident that the partnership between Andhra Pradesh and Maharashtra will contribute significantly to the long-term conservation of tigers in the Eastern Ghats.
I also express my gratitude to the Hon'ble Union Minister for Environment, Forest and Climate Change, Shri @byadavbjp Ji, for his continued guidance in taking this initiative forward. I look forward to continued collaboration with the Government of Maharashtra and all stakeholders in advancing wildlife conservation.
@PMOIndia@moefcc@AndhraPradeshCM@CMOMaharashtra@ntca_india
बघा हा वागळे @waglenikhil काय म्हणतोय पश्या कदम ने घेतलेल्या मुलाखतीत
राजकारणाचे गुन्हेगारीकरण हे शरद पवार ह्यांनी केलं 🤣
बघा रे गुलामांनो आणि लाळ चाट्यानो 🤣 ऐका
@_prashantkadam च पार तोंड पडले असेल🤣🤣
याल तर फसाल… न याल तर हसाल!
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं वगनाट्य आता आपल्या भेटीला…!
“सूड, सूड आणि सूड!”
म्हणजेच टोमण्यांचा वर्षाव, आरोपांची आतषबाजी आणि वैयक्तिक टीकांचा अखंड धबधबा!
या वगनाट्यात…
🎭 तेच ते संवाद पुन्हा पुन्हा म्हणणारा ‘चौकट राजा’,
🎭 आणि रोज सकाळी स्वतःलाच सर्वज्ञ समजून जगाला ज्ञान वाटणारा ‘बेछूट भाष्यकार’!
कथा नाही… विकास नाही…
दृष्टिकोन नाही… उपाय नाही…
फक्त टोमणे, टोणगे, शिवीगाळ आणि कमरेखाली वार!
“मी… मी… आणि फक्त मी!”
याच एका सूत्राभोवती फिरणारा हा राजकीय प्रयोग.
सध्या ही ‘हास्य जत्रा’ महाराष्ट्रातील मोजक्याच सहा लोकसभा मतदारसंघांच्या दौऱ्यावर आहे.
चला, या…
मनसोक्त टोमण्यांचा आस्वाद घ्या,
आरोपांच्या फटाक्यांचा आनंद लुटा,
आणि “पूर्वजांच्या पुण्याईवरच राजकारण” कसं केलं जातं, तेही पाहा!
#MaharashtraPolitics #RajkiyaVyang #PoliticalSatire #Maharashtra #Marathi #Mahayuti #VikasVsVad #राजकारण #महाराष्ट्र
अमित शहा आणि देवेंद्र जी मधे वाद आहेत..
शिंदे साहेब आणि देवेंद्र जी यांच्यात शीतयुद्ध आहे....
योगी जी यांना अमित भाई वर येऊ देत नाहीत...
२०२९ मधे भाजपा स्वबळावर लढणार..
मोदीजी मधेच पद सोडून जातील...
ही आणि असली इतर मते मांडणारे
राजकीय विश्लेषक आणि थोर पत्रकार हे तेच आहेत...
जे..
२०२२ मधे भाजपा च तिसरा उमेदवार राज्यसभेत निवडून येऊच शकत नाही असे पहाटे चार वाजेपर्यंत सांगत होते...
🤣🤣🤣
आणि बाकी इतिहास आहे.
यांच्या अभ्यासाला तेव्हापासून कोलतो आम्ही.
एरव्ही हा बोरघाट मधे तासभर ट्रॅफिक मधे अडकत असायचा...आणि आता मिसिंग लिंक मुळे दहा मिनिटात लोणावळ्याच्या पुढे गेला असेल...
पण कौतुक करायचं सोडून याला कशाचा त्रास झाला पहा..
नावडतीच मीठ आळणी असा प्रकार आहे याचा.
मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या तक्रारी पक्षाच्या व्यासपीठावर मांडायला हव्या होत्या असे काहीजण म्हणत आहेत.
पण भाजपा कार्यकर्त्यांनी डॉ घैसास यांच्या वडिलांचे क्लिनिक काहीही कारण नसताना फोडले होते त्याबद्दल मेधा कुलकर्णी यांनी पक्षाच्या बैठकीत बोलण्याचा प्रयत्न केला होता तर पक्षाच्या काही नेत्यांनी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांची बाजू घेतली होती. कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होते म्हणे.
त्या बैठकीतून पण मेधा कुलकर्णी निघून गेल्या होत्या.
कसबा पोटनिवडणुकीत पण टिळक कुटुंबाला डावलले गेले होते (अर्थात भाजपा मतदारांनी धडा शिकवला).
एका ठराविक समाजाने त्यांची संख्या कमी असल्याने काहीही झाले तरी मुकाट सहन करायचे अशी काही अपेक्षा वगैरे आहे का?
आणि त्या समाजाने अन्याय होतोय असे सांगितले तरी ते जातीवादी?
https://t.co/YtFloEaHPg