राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती आणि आपल्या इतर मागण्यांसंदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरु केले आहे. आज त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. राज्य सरकारने तातडीने लक्ष देऊन या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती.
@CMOMaharashtra
@supriya_sule@NarendraKale5 आदरणीय ताईसाहेब, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी 25 ऑक्टोबर पासून शासकीय सेवेत समायोजन तसेच समक्ष पदाप्रमाणे वेतन मिळावे म्हणून काम बंद आंदोलन करत आहेत. त्यांना न्याय मिळवून आरोग्यवस्था पूर्ववत व अधिक बळकट होण्यासाठी प्रयत्न व्हावे ही नम्र विनंती
@NhmMh84361@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@TanajiSawant4MH@timesofindia अल्प मानधनावर अनेक वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मधील डॉक्टर्स नर्सेस फार्मसिस्ट कर्मचारी यांना कायम सेवेत सामावून घ्यावे.. कोरोना काळात त्यांनी जीवाची पर्वा न करता कार्य केले आहे..
आरोग्य विभागात कार्यरत NRHM कंत्राटी कर्मचारी यांच्या मागण्याकडे वारंवार मागण्या करून कोणीक लक्ष देत नाही कर्मचारी यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे कर्मचारी १ मार्च २०२० आजाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत
@MahaDGIPR@CMOMaharashtra@OfficeofUT@rajeshtope11@AjitPawarSpeaks