आमचे जिवलग मित्र तथा ��ाष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमर फारुकी यांना बॅरीस्टर या पदवीने गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. जागतिक किर्तीच्या व विधिक्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या कायदेपंडितांना ही पदवी प्रदान केली जाते.
@Umarkfarooqui Brother 💐
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी (मंत्री दर्जा) माझी नियुक्ती केल्याबद्दल महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी सरकारचे मुख्यमंत्री मा.श्री. @mieknathshinde साहेब व उपमुख्यमंत्री मा.श्री.@Dev_Fadnavis साहेब यांचे मनःपूर्वक आभार!!
जय भवानी, जय शिवाजी!!
कौतुकास्पद !
बैलांच्या मानेवरील ओझे कमी करता यावे म्हणून इस्लामपूरमधील सौरभ भोसले, आकाश क���म, निखिल तिपायले, आकाश गायकवाड, ओंकार मिरजकर या ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट बनवला आहे. विद्यार्थ्यांची ही कल्पना अत्यंत कौतुकास्पद आहे.
#महत्वाचे
मित्रांनो,
मी काही कायदेशीर बाबी इथे मांडत आहे .
एकनाथ शिंदे हे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंना बाजुला सारुन ताब्यात घेऊ शकतात का ?
तर सद्यस्थितीत ते अशक्यप्राय वाटतं.
कारण,
प्रत्येक पक्षाला एक घटना असते आणि त्यात नियम, अधिकार हे सुनिश्चित केलेले असतात.
(०१/०८)
आमचे सहकारी मित्र ���था राष्ट्रवादि कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते माजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष श्री.निलेश राऊत यांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा..! 💐
#NileshRaut
पैसे कमवायला लागल्यावर कुटूंबाची जबाबदारी, कधी कर्जफेड, गुंतवणुक, गाडी, घर, तर काही लोक वाईट व्यसनाच्या आहारी जातात.
प्रत्येकजण स्वतःच्या बुद्धी, संस्कार व उत्पन्नाप्रमाणे वागतो.
हे सर्व करत असताना पैशांचा काही वाटा स्वतःचे छंद, आनंद, पर्यटन व आयुष्य समृद्ध करण्यासाठी वापरावा!
छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू राजे होते. शौर्य आणि धैर्याचे महामेरू होते.त्यांना गुरू ची गरज नव्हती. त्यांच्या गुरू माता जिजाऊ याच होत्या. अन्य कोणी त्यांच��� गुरू होऊ शकत नाही.