आज मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील पिअर क्रमांक P१९६ येथे घडलेल्या दुःखद घटनेबद्दल आम्हाला अत्यंत खेद आहे.
काही मिडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावरील पोस्ट्समध्ये या घटनेचा संबंध यापूर्वी करण्यात आलेल्या मेट्रो लाईन ४ च्या बांधकामाच्या संरचनात्मक स्थैर्याबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या पोस्टशी जोडला जात आहे.
आम्ही अत्यंत विनम्रपणे नमूद करू इच्छितो की, ही बाब सत्य नाही. त्या दिशाभूल करणाऱ्या पोस्टमध्ये वापरलेली दृश्ये ही वेगळ्या पिअरची आणि वेगळ्या ठिकाणची होती. तसेच आजची दुर्दैवी घटना ह��� पॅरापेटचा काही भाग खाली पडल्यामुळे घडली आहे.
या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून सविस्तर अहवाल लवकरच सादर करण्यात येईल. कृपया चौकशी अहवालाच्या निष्कर्षांची प्रतीक्षा करावी, अशी विनंती. त्याचप्रमाणे जे कोणी जबाबदार आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी तत्काळ सुधारात्मक उपाययोजना करण्यात येतील.
तत्पूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरातील बांधकाम कामे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. संबंधित कंत्राटदारावर ₹५ कोटी आणि जनरल कन्सल्टंट्सवर ₹१ कोटी दंड आकारण्यात आला आहे.
@CMOMaharashtra दोषी कोण आहे आणि काय कारवाई केली ते पण सांगा… ज्याल�� काँट्राक्ट दिले आहे त्याचे काँट्राक्ट रद्द करून त्याच्या कडून पण आर्थिक मदत दिले पाहिजे मयत आणि जखमींना.. नसेल जमत हे करायला तर सत्ता खाली करा
@NHAI_Official@Shaggy7979 Why valid till 30th June 2026 ?? Are you not supposed to give clean toilets post that?? Vendor/contractor will make sure to keep it clean till 30th June 2026 post that as usual .. make it valid for unlimited time.. every time any passenger visits it HAS TO BE CLEAN
Pune–Mumbai Expressway blocked for nearly 24 hrs due to gas leakage.
No info. No crowd control. No help to reduce panic.
But toll? Collected as usual.
Are authorities dumb, deaf, or just indifferent to public safety?
#PuneMumbaiExpressway#Accountability#PublicSafety #AdministrativeFailure #CitizensDeserveBetter
सरकारला लाज असेल तर त्यांनी मुंबई पुणे महामा��्ग बंद असल्याची घोषणा करून टोलवसूली बंद करावी. लोकं १२-१३ तास अडकले आहेत. सरकारने संयमाचा गैरफायदा घेऊ नये. IRB चा कोणीही जबाबदार अधिकारी लोकांना माहिती देण्यासाठी उपलब्ध नाही. हेल्पलाईन नंबर ही कोणी उचलत नाही. @Dev_Fadnavis @mieknathshinde #MumbaiPuneExpressWay
@anandmahindra@mahindraesuvs shame on you how you have handled @VenomsTech XEV accident case, it should always have been a total loss. I have been endorsing your cars since forever, but this is incompetence of highest level by showroom. Also @ICICILombard you are pathetic.
@mahindraesuvs The OG owners are paying 60000 for extended warranty. But the new buyers are getting it for free. I think there should be a reward for people who put the upfront trust in Mahindra and contributed to its success.
@AjitPawarSpeaks आम्ही भरलेल्या टैक्स चे पैसे असे उडवू देणार नाही .. आर्थिक दृष्ट्या मध्यम वर्गीय असणाऱ्याना काय दिल आज पर्यंत?? ट्रैफिक ? खड्डे ? टँकर ?? प्रदूषण ??