मा.@mpsc_office@bhimanwar OPTING OUT गैरप्रकार बाबत आपण कारवाई करणार आहात या आश्वासना साठी धन्यवाद...आता लवकरच निर्णय जाहीर कराल अशी अपेक्षा...
तसेच , पुढारी news चॅनल @pudharionline@kirantajne आपण या बातमीला लावून धरल्या बद्दल आणि आयोगा पर्यंत पोहोचल्या बद्दल धन्यवाद...🙏
मा.@mpsc_office@bhimanwar
कर सहायक आणि लिपिक टंकलेखक निकालात उमेदवार COMMON आहेत... OPTING OUT द्वारे बाहेर पडण्याची संधी दिली आहे...परंतु उमेदवार OPTING OUT साठी पैशाची मागणी करत आहेत जे की चुकीचं आहे... हा प्रकार होण्यामागे आयोगाच्या नियमातील पळवाट कारण आहे...CONSENT हा प्रकार लागू न केल्यामुळे एकाच परीक्षेतून एक उमेदवार 2 पद मिळवत आहे.... CONSENT सुरू करून एकाला एक पद देण्यात यावे.
#एक_परीक्षा_एक_पद
@MahaDGIPR@supriya_sule@Jayant_R_Patil@INCHarshsapkal@rautsanjay61
एमपीएससी मधील लिपिक टंकलेखक आणि इतर नवीन सरळसेवेच्या पदांची भरती करताना TCS/IPBS/ जिल्हा निवड समितीप्रमाणे एकच पेपर घेऊन परीक्षेसाठी लागणारा कालावधी कमी करून
एका वर्ष भरात परीक्षेची प्रकिया पूर्ण व्हावी. उगाच पूर्व, मुख्य मध्ये विद्यार्थ्यांना खेळत ठेवू नये.
@mpsc_office
#Combine_2025
स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारी 90% परीक्षार्थी हे ग्रामीण मागास आर्थिकदृष्टया दुर्बल कुटूंबांतून येतात. बुद्धीच्या जोरावर आमच्या कुटूंबाची स्थिती सुधारता येईल या अपेक्षेने आम्ही या क्षेत्रात वळतो...
पण या एवढ्या तुटपुंज्या जागेत आम्ही लढायचा कसं....
थोडक्यात result गेल्यावर हे क्षेत्र सोडायच कसं... आमची स्वप्न आमच्या आता आमच्या कुटूंबाची झाली आहेत...
मान्य आहे स्पर्धा मोठी आहे खूप लढाव लागेल पण एवढ्या कमी जांगावर लढायच कस आणि किती दिवस घरी सांगायचा जागा कमी आहेत...
इथे येणारा प्रत्येक जण या अनिश्चित विश्वामध्ये स्वतःला हरवून गेलाय अधिकारी बनण्याचा नादात चांगला माणूस बनायच विसरून चाललाय...
काहीना वाटेल plan B वैगेरे परंतु 2-3mains दिल्यानंतर सोडणे सोपे नाही😐
सुमारे 3 लाख परीक्षार्थी Combine group B & C 2025 पूर्व परीक्षा देणार असून, जाहिरातीमधील जागा अत्यंत तुटपुंज्या आहेत.
इतक्या दिवसांपासून Combine चे विद्यार्थी सातत्याने जागा वाढीसाठी सरकारकडे मागणी करत आहेत🙏
राज्यातील लाखो उमेदवारांचे भविष्य या परीक्षेवर अवलंबून आहे. त्यामुळे, ही बाब तातडीने विचारात घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी सकारात्मक कार्यवाही करावी, ही नम्र विनंती🙏🏻
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@AbhiPawarBJP@cbawankule@MahaChiefSec@mpsc_office@maharevenue@VRadhaIAS@GopichandP_MLA@RaviDadaChavan@sanjay_kenekar@RRPSpeaks@supriya_sule@mataonline@Devendra_Office@GDC_AcademY@goodhumanbeing7@ladhenge_jiten
गट क 2024 मुख्य परीक्षा होऊन जवळपास 2 महिने झाले. अजून अंतिम उत्तरतालिका जाहीर झाली नाही. त्यानंतर मुख्यचा परीक्षेचा निकाल , टायपिंग परीक्षा होणार . या सर्व प्रकियेसाठी 2025 वर्षे तर गेला आता 2026 सुद्धा जाईल काय?अशी भीती उमेदवारांना वाटते@mpsc_office@RRPSpeaks@Dev_Fadnavis
MPSC ने लिपिक-टंकलेखक (गट-क) भरतीची प्रतिक्षा यादी न लावल्यामुळे हजारो पात्र उमेदवारांचा 3 वर्षाचा संघर्ष वाया गेला.
हा केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला खेळ आहे.
सरकारने याची तातडीने दखल घेऊन प्रतिक्षा यादी लावण्याची सूचना आयोगास तात्काळ द्यावी.
🙏
#mpsc#बेरोजगार_युवक
लिपिक टंकलेखक 2023 chi जाहिरात होती 7006 जागेंची पण प्रत्यक्षात जॉईन झाले फक्त 4265.. तब्बल 2741 जागा रिकाम्या आहेत. पात्र उमेदवार असूनही MPSC प्रतीक्षा यादी लागणार नाही म्हणतेय. मग एवढ्या जागा रिक्त ठेऊन परीक्षा घेण्याचा उपयोग काय. प्रतीक्षा यादी लावून उमेदवारांना न्याय द्यावा . @mpsc_office
MIDC सहायक अभियंता भरतीची परीक्षा येत्या १० ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परंतु, त्याच दिवशी UPSC IES ची मेन्स परीक्षा देखील ठेवली आहे.. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे अनेक उमेदवारांना कोणत्या तरी एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे.. वर्षानुवर्षे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर हे अन्याय केल्यासारखे आहे..
उद्योग मंत्री मा.ना.उदय सामंत यांना माझी विनंती आहे की, आपल्या विभागामार्फत घेण्यात येणारी MIDC सहायक अभियंता भरती परीक्षेच्या तारखेत बदल करून त्यासंदर्भातील परिपत्रक तातडीने जाहीर करावे आणि विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@samant_uday@AUThackeray@OmRajenimbalkr
393+671=1064 एवढ्या जागा रिक्त असताना सुध्दा आज विधिमंडळात आयोगाने या जागा भरण्याच काही प्रयोजन नाही आणि #WaitingList लागणार नाही असं सांगितलं . जर आयोग स्वतः च बनवलेले नियम मोडत असेल तर आम्ही विद्यार्थ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा ?
#393
#WaitingList@mpsc_office@RRPSpeaks
UPSC च्या धर्तीवर यावर्षी पासून राज्यसेवा मुख्य होणार आहे.
सारथी, महाज्योती, अमृत या सर्व संस्थानी UPSC मुख्य च्या धर्तीवर दिला जाणार Rs 50,000/- stipend MPSC ला देखील लागू करावा.
@ajitpawarspeaks
मा. दादा आपण कायम सारथीच्या पाठीमागे उभे राहिलात याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.🙏
सरकारने सारथीच्या विद्यार्थ्यांवर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आणली आहे
महाज्योती,Barti,tarti यांचे फंड वेळेवर जमा होतात आणि सारथीला काही द्यायची वेळ आली की कागदी घोडे नाचवायला सुरवात होते?
लवकरात लवकर सरकारने सारथीचे फंड रिलीज केले पाहिजे@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RRPSpeaks
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
सारथी संस्था मराठ्यांसाठी साठी आहे म्हणून अन्याय आहे का?
बाकीच्या संस्थांना वेळेवर निधी मिळतो ,
मग आम्ही चुकी केली का मराठा या जातीमध्ये जन्म घेऊन? सरकारने याकडे लक्ष दिलं नाही तर खूप सारे मराठ्यांचे मुले सरकारच्या धोरणाला कंटाळून आत्मदहन करतील.