कोरोनामुळे शिक्षणातील असमानता वाढल्याचे नाकारता येत नाही.परंतु प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहोचलेच पाहिजे;तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.शाळाबाह्य बालकांचे शोध व सर्वेक्षण या विशष मोहिमेंतर्गत मुलाना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाईल.#MissionZeroDropOut
धन्यवाद @RRPSpeaks जी!माझ्या व शिक्षण विभागासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे.प्रत्येक मुलास शिक्षणाचा हक्क मिळायला हवा,यासाठी तुमच्यासारख्या कर्तृत्ववान नेत्याकडून,लोकप्रतिनिधींकडून तसेच समाजाकडून सहकार्याची अपेक्षा आहे.मला पूर्ण खात्री आहे,या मोहिमेत प्रचंड लोकसहाय मिळेल