@therealshivsena @mieknathshinde पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा ते पण ७ वेतन आयोग लागू झाल्यापासून मगच गाजावाजा करा. ...शिक्षणसेवक संपून गेला आमचा २०१९ पासुन पवित्र पोर्टल मधून लागलेले शिक्षणसेवक मागणी करत आहेत.
लोकशाहीच्या आधारस्तभांनी तरी बातमीची सत्यता तपासावी.भावनांचा खेळ करणे अन अतिशोयक्तीच्या अफवा पसरवणे हे अशोभनीय आणि तमाम सेवकांसाठी निंदनीय...#कृषिसेवक_मानधनवाढ@Dev_Fadnavis@mieknathshinde
सचिवस्तरावरील बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय झाला पण मंत्रिमंडळानेअजून तो निर्णय लागू केला नाहीबैठक होऊन एक महिना लोटत आहे पण अजून शासन निर्णय काही आला नाहीत्यामुळे प्रत्यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.#कृषीसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ@CMOMaharashtra@thanevaibhav
मा. उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार 7 व्या वेतन आयोगातील किमान वेतन रू 15,000 असल्याचे सांगितले आहे.मग 1 जानेवारी, 2016 पासून राज्य शासकीय कर्मचारी कृषिसेवक, ग्रामसेवक व शिक्षणसेवक यांना अजूनही 6000 रुपयेच पगार का.?#कृषिसेवक_मानधनवाढ@CMOMaharashtra@AbdulSattar_99@Dev_Fadnavis
सचिवस्तरावरील बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय झाला पण मंत्रिमंडळानेअजून तो निर्णय लागू केला नाहीबैठक होऊन एक महिना लोटत आहे पण अजून शासन निर्णय काही आला नाहीत्यामुळे प्रत्यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.#कृषीसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ@CMOMaharashtra@thanevaibhav
सचिवस्तरावरील बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय झाला पण मंत्रिमंडळानेअजून तो निर्णय लागू केला नाहीबैठक होऊन एक महिना लोटत आहे पण अजून शासन निर्णय काही आला नाहीत्यामुळे प्रत्यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.#कृषीसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ@CMOMaharashtra@thanevaibhav
आम्हा कृषिसेवकांचा कधी विचार करणार साहेब तुम्ही ?? 🙏🏻🙏🏻 उच्च न्यायालयाने निर्णय देऊन,सचिव स्तरीय बैठकीत निर्णय होऊन ही शासन निर्णय निघत नाही याचा अर्थ काय घ्यावा आम्ही??अहो इतक्या महागाईत 6000 रुपये त कसे दिवस काढावे आम्ही??
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis शिक्षण सेवक मानधन वाढीचे अधिवेशनामध्ये दिलेल्या आश्वासन लवकर पूर्ण करा साहेब .शिक्षण सेवकांचे मानधन लवकर वाढवा .लवकर शासन निर्णय निर्गमित करावा.