राज्य सचिव @Dhananjay_AAP यांनी मुख्यमंत्री @mieknathshinde यांना पत्र लिहून ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेतील भरती नियमांमधील शासन निर्णय प्रकाशित करुन परीक्षा प्रक्रिया सुरू करावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली.
आम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आपण भेट घेतली त्याबद्दल धन्यवाद. जिल्हा परिषद भरती सप्टेंबर महिन्यापर्यंत न ताणता येत्या १-२ महिन्यात घ्यावी, आरोग्य भरती रद्द करून परीक्षेच्या तारखा जाहीर व्हाव्या आणि इतर मागण्या पूर्ण होईस्तोवर आपण पाठपुरावा कराल अशी आशा आम्ही विद्यार्थी बाळगतो आहे.
@bharanemamaNCP शुभेच्छ भरणे मामा तुम्हाला पण एकदा हाक ऐका आमची 50 हजार PHARMACY STUDENT ची DRUG INSPECTOR पदाची सेवा प्रवेश नियम फास्ट गतीने प्रोसेस करून नवीन जाहिरात प्रसिद्ध करावी. 12 वर्षांनी DRUG INSPECTOR पदाची जाहिरात आली होती मामा ती आपण अडकली सेवा प्रवेश नियमात तुम्ही लक्ष घाला मामा
@CMOMaharashtra Cmo ठाकरेन चे लक्ष कधी येईल आम्हा महाराष्ट्रतील 20लाख तरुणाकडे देव जाणो वाट लागली आमची 4 वर्ष कसलीच भरती नाही cmo ल काहीच जबाबदारी नाही वाटत लक्ष द्या साहेब बऱ्याच परीक्षा pending आहेत बघा जरा साहेब वेळ काढा परिक्षा घ्यायला लावा हसन मुश्रीफ आणि राजेश टोपे साहेब
#DeferNEETUG2022 is not just demand, it's totally justified & need of the hour.
For giving a fair chance to all the aspirants, it's very much important to reschedule the exam date.
Why should students suffer?
@EduMinOfIndia kindly consider their genuine demands.
NIPER -2022 is very Near
Many students are looking on @DG_NTA either for Justice related to Mismanagement and Malpractices in GPAT -2022 or for releasing the Answer 🗝️ key of GPAT.
What will be your Decision ???? @DG_NTA
Are Govt. bodies are serious towards students future ??
वर्षानवर्षं रखडणाऱ्या परीक्षा,नोकर भरतीतील घोटाळे आणि न्यायालयीन प्रक्रियांना आळा घालण्यासाठी राज्यभरातील तज्ज्ञांकडून सूचना एकत्र केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने @bharanemamaNCP सरळसेवेत खासगी कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा GR तात्काळ प्रसिद्ध करावा.
@mpsc_office Respected Sir , Consider https://t.co/qepN4ehBDi Degree For CDPO & Forest Officer Post
Rushikesh Sapkal
Secretary National Pharmacist Association
@MeshramDayanand@mpsc_office Respected sir please Consider B.pharma Degree for CDPO and Forest Officer post
Secretary National Pharmacist Association Rushikesh Sapkal