सरकारच्या तुघलकीचे आदर्श उदाहरण म्हणजे #बांधकाम विभाग #जलसंधारण विभाग #मुंबई महानगपालिका या खात्यात class(3) पदासाठी ITI,deploma, deploma+degree, 12+degree चालते..पण class (2) अधिकारी पदासाठी 12+ डिग्री का चालू शकत नाही ? कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा
#Allow_degree_for_JE
बदलाचा फायदा सगळेच घेतील ... पण बदलाचा भाग व्हायला नको वाटतं... शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात हे म्हणतात ते आज अनुभवतोय..! मित्रांनो एकत्र या ... बदलाचा फायदा घेण्यापेक्षा बदलाचा भाग व्हा मग फायदा घ्या..!
@AmolAshokGhuge1@Rushi1699@MILINDRATHOD14@degree_holders@GESWA_BIHAR
देशाचे नेते मा.श्री. शरद पवारसाहेब यांची भेट घेतली, त्यांना बारावी+पदवीधर अभियंत्यांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल माहिती दिली, साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला..
वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद साहेब💐 @PawarSpeaks@yogi_9696@ShubhamJatalNcp @BaliramDoley @degree_holders@MILINDRATHOD14
राज्य शासनाच्या माहिती अधिकारी पदासाठी तयार केलेल्या शैक्षणिक पात्रतेमध्ये राज्य शासनाने कोणताही विचार न करताना अटी घातलेल्या दिसत आहेत. या पदासाठीची पात्रता म्हणून पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन ग्राह्य धरले जात असले, तरी पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर्स मात्र ग्राह्य धरले जात नाही.
मला ह्या स्पर्धा परीक्षांचे काही नियम अत्यंत विचित्र आणि समान संधींच्या तत्वाच्या विरूद्ध वाटतात.
जे विद्यार्थी १२ वी नंतर इंजिनियर झाले, त्यांना ज्युनिअर इंजिनीयर या पदासाठी परिक्षा देता येत नाही. फक्त डिप्लोमा धारकांना परिक्षा देता येते.
याउलट शिपाई पदासाठी त्याच इंजिनीयरला परिक्षा देता येते?
सरकार लक्ष देत नाही,
एमपीएससी म्हणतं की आम्ही स्वायत्त आहोत, आम्ही म्हणलं तो कायदा...
आणि नवलाची बाब म्हणजे कोर्ट पण हे बरोबर आहे म्हणतं म्हणजे नेमकं ह्या विद्यार्थ्यांनी जायचं कुणाकडे ?
माझी सरकारला विनंती आहे की, आपण या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाहीतर विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जायला तयार व्हा!!
✅देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असणाऱ्या अभियांत्रिकी पदवीधारकांना महाराष्ट्रात प्रगतीपासून दूर ठेवण्याचा डाव आहे का??
✅पोलीसभरतीत डॉक्टर, इंजिनीअर, वकील,एमबीए उमेदवार चालतात.
✅पण हक्काच्या जागेपासून अभियंते वंचित का?
@maha_governor@atullondhe
@BaliramDoley
#Allow_BE_For_JE
देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असणाऱ्या अभियांत्रिकी पदवीधारकांना महाराष्ट्रात प्रगतीपासून दूर ठेवण्याचा डाव...
पोलीसभरतीत डॉक्टर, इंजिनीअर, वकील,एमबीए उमेदवार चालतात.पण हक्काच्या जागेपासून अभियंते वंचित
#Allow_BE_For_JE@mieknathshinde@Dev_Fadnavis@atullondhe@NANA_PATOLE
🛑आज ठरल्याप्रमाणे पुण्यातील सर्व Main Main Library मध्ये जाऊन मुलांशी DegreeForJE साठी Engineers Associationचे कश्याप्रकारे प्रयत्न सुरू आहे,भविष्यात वेळ पडली तर डोळे सरांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन होणार आहे
@BaliramDoley
@degree_holders
@PrasadCivil_21
@MILINDRATHOD14 (1/2)
@Sadabhau_khot आपण १२वी+पदवीधर अभियंत्यांना पाठिंबा दिला त्याबद्दल आपले आम्ही आभारी आहोत... पण ह्या मागणीचा उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेबांकडे पाठपुरावा करून आपण सर्व सामान्य विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती....
कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी त्रासदायक ठरणारा, महाराष्ट्र १९९८ GR हा कालबाह्य ठरवून सरकारने सर्वांना संधीची समानता द्यावी असं आवाहन मी करतो. १२वी + पदवीधारकांना पात्रता मिळावी
१२ वी नंतर पदवीधारकांना #JE कनिष्ठ अभियंता पदासाठी पात्र करण्यात कोणतीही अडचण +
आजकाल ९५% पदविका धारक पदवी पूर्ण करतात.आणि १२+पदवी धारक ना #JE साठी पात्र करू नये म्हणून विरोध करतात.कुठे नेतोय आपण आपला महाराष्ट्र.१९९८ च्या जुनाट,कालबाह्य GR नुसार पदविका,पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र.
देवा,अजब तुझे सरकार 🙏
@Dev_Fadnavis#Allow_BE_For_JE
@mieknathshinde@MeNarayanRane बारावी+पदवीधारकांना #JE ( कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे
महाराष्ट्र १९९८ च्या कालबाह्य GR नुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे, पण बारावी+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे.
१२वी + पदवीधारकांना देखील पात्र करावे..
@Dev_Fadnavis@mieknathshinde@NCPspeaks
सरकारच्या तुघलकी नियमाचे आदर्श उदाहरण... कनिष्ठ अभियंता (JE) वर्ग २ अधिकारी तुमचा डिप्लोमा, डिप्लोमा + पदवी झाली असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र पण तुमची १२ वी + पदवी झाली असेल तर अपात्र #Allow_BE_For_JE@Deepakk75058621@Dev_Fadnavis तातडीने नियम बदला