जलसंधारण विभाग (WCD) परीक्षेत अमरावती केंद्रावर विभागाचा अधिकारीच कॉपी पुरवताना पकडला गेलाय.
अजुन किती घोळ आणि घोटाळ्यांचे पुरावे सरकारला हवेत?
तलाठी भरतीत इतका गदारोळ होऊनही सरकार भरती रेटत असताना सध्या सूरू असलेल्या परीक्षांतील जागाही लबाडांनी बळकावल्यात.
कुंपण शेत खातंय..!
WCD परीक्षेचा पेपर फुटला.यामागे पूर्ण टीम कार्यरत असणार हे एक अधिकाऱ्याचे काम नाही त्याना प्रश्न कसे कळाले? उत्तरे कोणी शोधली? एकाच विद्यार्थ्याकडे हे सापडले..बाकीचे अजून किती असतील? असा प्रकार किती केंद्रांवर झाला? परीक्षा रद्द करुन पुन्हा घ्यावी @mieknathshinde@SanjayDRathods
उमेदवारांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे खुलासे जलसंधारण विभागाकडून अपेक्षित आहेत.
संबंधित अधिकाऱ्याला पेपर सुरू असताना प्रश्न कसे मिळाले?
उत्तर कसे मिळाली?
हॉलतिकीट वर प्रिंट कुठे घेतली?
प्रश्नाचे Sr. no कसे कळाले?
उत्तर द्या
#WCD_SCAM@CMOMaharashtra@SanjayDRathods
विद्यार्थ्यांनी पूर्वकल्पना देऊन देखील खुद्द जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमरावती येथे WCD पदाचा पेपर फोडला आणि बाहेरून सर्व Option लिहून दिले.कृपया चौकशी करून पुन्हा नवीन पेपर घ्या अन्यथा आम्हाला मोठ्या प्रमाणत आंदोलन करावे लागेल.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
@OFFICER_CLUB11@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis मा. मुख्यमंत्री महोदय.......आपल्या डिपार्टमेंट अंतर्गत येणारी नगरपरिषद भरती ही 2018 नंतर तब्बल 5 वर्षांनी आली आहे. आणि त्यात सुद्धा जवळपास 40-50% पदे ही रिक्त ठेवण्यात आलेली आहेत....मागच्या महिन्यात आलेल्या नगरपरिषद च्या जाहिराती मधे रिक्त पदे add करून नंतरच फायनल निकाल लावावा.