मी साम टीव्हीला असताना आम्ही राज्यातील पहिली MPSC परिषद घेतली होती. सर्व स्टेक होल्डर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. @OFFICER_CLUB11 किंवा तत्सम संघटना कार्यरत राहिल्या, तरच तड लागू शकते.
#राज्यसेवा2023जागावाढ@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis
मा. उपमुख्यमंत्री अजित दादा आपल्याला विनंती आहे..
राज्यसेवा परीक्षा 2023 साठी जास्तीत जास्त रिक्त पदांचे मागणीपत्र लवकरात लवकर mpsc कडे पाठवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला आदेश देण्यात यावे.जाहिरातीत सध्या खूपच कमी जागा आहेत.. विध्यार्थी आपले कायमच ऋणी राहतील.. 🙏
@deepakmankarncp
#COMBINE22PRERESULT@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP#combine पूर्व निकाल 2022 कधी??
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने ८ ऑक्टोबर २०२२ रोजी ८०२ पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब घेण्यात आली होती. मात्र, तृतीय पंथीय उमेदवारांसाठी निकष ठरवणारा अहवाल तयार असून तो अद्यापही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये न गेल्याने नऊ महिन्यांपासून या परीक्षेचा निकाल रखडला आहे. हा विषय मुख्य सचिव यांच्यापर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती आहे. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाऊन त्याला मंजुरी कधी मिळणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. लवकरात लवकर हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती सर्व विध्यार्थी वर्ग करत आहे..
#तलाठी_भरती#75000_भरती#सरळसेवा
♦️तलाठी भरती आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली काय??🤔🤔
@RVikhePatil
आत्तापर्यंत तलाठी भरती तयारी करणारे उमेदवार केवळ घोषणा व #GR पाहून खुश झाले होते. पण लाखो तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आशेवर सरकारने पाणी फेरले आहे, असं आता त्यांना वाटतं आहे आता या तलाठी पदभरती संदर्भात उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था असून वेगवेगळे तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. यामुळे तलाठी भरती नेमकी केव्हा होते हाच मोठा प्रश्न उमेदवारांना भेडसावत आहे.
👉 यावर महसूलमंत्री यांनी तलाठी भरती कधी होणार हे पक्क सांगावं?? यामुळे 36 जिल्ह्यातील साडेचार हजाराहून अधिक तलाठ्यांचे रिक्त पदे भरण्यासाठी तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळेल.. 🙏🙏
@RVikhePatil@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#75000_भरती#मेगा_भरती#सरळसेवा
♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार
1 जुन ते 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे.
👉 येणाऱ्या आठवडाभरात प्रत्येक विभागाच्या जाहिरात टाकायला तुमच्या सरकार कडून सुरवात होईल हिच तुमच्याकडून सर्व विध्यार्थी वर्गाची अपेक्षा आहे..
👉 75000 भरती प्रक्रिया पैकी राहिलेल्या विभागांच्या जाहिराती लवकरात लवकर टाकून विध्यार्थीना न्याय द्याल अशी आशा करायला हरकत नाही.
यामुळे,सर्व स्पर्धा परीक्षा करणारे हजारो मुले-मुली तुमच्या सरकारचे ऋणी राहतील.. 🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असणाऱ्या अभियांत्रिकी पदवीधारकांना महाराष्ट्रात प्रगतीपासून दूर ठेवण्याचा डाव...
पोलीसभरतीत डॉक्टर, इंजिनीअर, वकील,एमबीए उमेदवार चालतात.पण हक्काच्या जागेपासून अभियंते वंचित
#Allow_BE_For_JE@mieknathshinde@Dev_Fadnavis@atullondhe@NANA_PATOLE
आम्ही येतोय तुमच्यासाठी,तुम्ही या स्वतःसाठी.
'आता नाही तर कधीच नाही'
बारावी+पदवीधर अभियंत्यांनी (civil,mech,electrical)
🔥 २४/०४/२०२३ 🔥
सोमवार,सकाळी ९ वाजता
🔥बालगंधर्व चौक पुणे🔥
येथे हजारो च्या संख्येने आंदोलनासाठी उपस्थित राहावे.
#Allow_BE_For_JE
🔥🔥🔥Teaser out 🔥🔥🔥
शासकीय कनिष्ठ अभियंता JE (वर्ग २) च्या पदाकरीता १०वी+पदविका (Diploma)आणि पदविका(Diploma)+पदवी (Degree) शिक्षण घेतलेले विद्यार्थी पात्र आहेत. मात्र १२वी+पदवी (Degree) शिक्षण घेतलेले विद्यार्थी पात्र नाहीत अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे
@NCPspeaks@AjitPawarSpeaks@Jayant_R_Patil
बारावी+पदवीधारकांना #JE ( कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे
महाराष्ट्र १९९८ च्या कालबाह्य GR नुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे, पण बारावी+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे..
१२वी + पदवीधारकांना देखील पात्र करावे..
@Dev_Fadnavis@mieknathshinde
सत्ताधारी भाजप + शिंदे शिवसेना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन, विद्यार्थी जे आपले भविष्य आहेत त्यांचे प्रश्न मार्गी लावूच
जयश्रीराम
बारावी+पदवीधारकांना #JE ( कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे
महाराष्ट्र १९९८ च्या कालबाह्य GR नुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे, पण बारावी+पदवी
आगामी काळात मुंबई महानगरपालिका, जलसंपदा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या स्थापत्य कनिष्ठ अभियंता गट "ब" पदाच्या सरळसेवा मार्फत पदभरती होणार आहे. यामध्ये पदविका + पदवीधारकांना अर्ज करता येतो, पण 12 + म्हणजेच पदवीधारकांना या पदासाठी अपात्र ठरविण्यात येते.
आगामी काळात मुंबई महानगरपालिका, जलसंपदा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या स्थापत्य कनिष्ठ अभियंता गट "ब" पदाच्या सरळसेवा मार्फत पदभरती होणार आहे. यामध्ये पदविका + पदवीधारकांना अर्ज करता येतो, पण 12 + म्हणजेच पदवीधारकांना या पदासाठी अपात्र ठरविण्यात येते. उच्च शिक्षण घेणे हा विद्यार्थ्यांचा गुन्हा असू शकत नाही. सर्वांना संधीची समानता देणे गरजेचे आहे.
कालबाह्य अधिसूचनेत बदल करावा म्हणून अनेक वर्षांपासून १२ + पदवीधारक अभियंता प्रयत्नशील आहेत. @CMOMaharashtra ना.@mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री ना. @Dev_Fadnavis जी आपण विद्यार्थांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करून त्यांचे होणारे नुकसान टाळावे, ही विनंती.
@AjitPawarSpeaks@AUThackeray@iambadasdanve@OmRajenimbalkr