#सेमी_इंग्रजी शाळा हि काळाची गरज ओळखून कोणत्याही बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्र मजबूत करणे हेतू शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतल्याबद्दल शिक्षण आयुक्त #मा_सुरज_मांढरे साहेब यांचे इंग्रजी माध्यम डी.एड/ बी.एड धारकांच्या वतीने जाहीर आभार
शिक्षक भरती ही नियमाने होत आहे. युवकांना नोकरी देणे हा शिक्षक भरतीचा प्राथमिक हेतू नसून शिक्षण व्यवस्था बळकट करणे हा मुख्य हेतू आहे. त्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले शिक्षक घेत आहोत. - मा. आयुक्त
#मा_रोहितदादा_think_it
मराठी भाषेवर आणि उमेदवारावर अन्याय झाला असे म्हणणाऱ्या dted उमेदवारांच्या #प्रलोभनाला आपण बळी पडणार असाल तर नक्कीच आपल्या अभ्यासपूर्ण नेतृत्वाला हे न शोभणारे आहे.
शासनाने घेतलेला निर्णय #विद्यार्थी_केंद्रित आहे, ना की फक्त उमेदवारांना नोकरी मिळावी म्हणून
@RRPSpeaks रोहित पवार साहेब आपली दिशाभूल केली जात आहे वास्तव आपण बघा आपली वस्तुस्थिती मान्य करावी ।
उगाचच पराचा कावळा करू नये
शिक्षक भरती राज्यातील विद्यार्थ्यांनासाठी आहे
ना की बेरोजगार ded किंवा bed धारकांना नोकरी मिळावी म्हणून नाही
विद्यार्थी हित पहावे आणि
त्याच्या निर्णयाला स्वागत