सोडा ना तुम्ही सगळे सगळी पदे मंत्री आमदार खासदार सगळे सोडून जा घरी.सामान्य लोकांना वेळ नाही म्हणून तुम्हाला नेमले तर तुम्ही उपदेश करायला लागले सगळ्यांनी सहकार्य करा
मंत्रालय झेपत नाही तर 4 5 घेऊन बसता एकेकाकडे द्या सोडून चालवतो आम्ही
अपयश झाकण्यासाठी असे बोलणे सुरू आहे का आता..
मीरा-भाईंदर पूर्वेतील सार्वजनिक बागेवर दररोज रात्री शेकडो परप्रांतीयांचा बिनधास्त पणे मुक्काम दिसत आहे. आता बागा देखील कमी पडत आहेत का? यांना ही परवानगी नेमकी कोणी दिली?
@BhayandarMira@MBVVPOLICE
आणि स्थानिक प्रशासनाने याबाबत स्पष्ट कठोर कारवाई करावी.
#MiraBhayandar#Mumbai
विधवा आईला शिवराज्यभिषेकाला मानाच अन उच्च स्थान देऊन सनातन्यांना ३५० वर्षापुर्वी च छञपतीं नी दाखवुन दिलय. या राज्यात विधवांना पुर्ण सन्मान दिला जाईल, आता रयतेच राज्य आलय तुमच्या धर्माच्या फालतु रुढी अन परंपरा चालणार नाही..
समतेचा राजा.
CBI, ED या कोई भी सरकारी एजेंसी आपको वीडियो कॉल पर “डिजिटल अरेस्ट” नहीं कर सकती।
डराकर पैसे मांगना साइबर ठगों का नया हथियार है।
कोई भी जांच एजेंसी फोन पर केस बंद करने के बदले पैसे नहीं मांगती।
ऐसी कॉल आए तो तुरंत काटें, स्क्रीन रिकॉर्ड करें और 1930 पर शिकायत करें।
सतर्क रहें, सुरक्षित रहें।
@Fulerabhawi2 आता सापडले हे सगळे म्हणून कारवाई दिसत आहे.
या आधी किती पेपर लीक केले असतील? जे समोर नाही आले, कित्येक मुले पास झाली पेपर फोडून. सगळे भगवान भरोसा. काही ch nai होणार अश्याने. देशांची वाट च लागणार.
कडक्क मध्ये कडक्क कारवाई पाहिजे.
एकीकडे उपवर्गीकरण करत आणि दुसरीकडे ओपन जागेतून हद्दपार करत आंबेडकरी विचारांच्या कर्तृत्ववान मुलांची कोंडी करण्याचा घाट घातला जात असल्याच्या बातम्या अस्वस्थ करत असतानाच ही बातमी येऊन थडकली आमचे मित्र डॉ. श्रीधर पवार यांनी पाठवलेल्या मेसेजमधून..
किती अडवणार आहात बाबासाहेबांच्या लेकरांना? पंख दिलेयत त्यांना बाबांच्या विचारांनी. उंच झेप घेत आहेत बघा. अजून किती कारस्थाने करणार आहात त्यांना अडवण्यासाठी?
****
अमेरिकेतील न्यू यार्क इथे, कालच्या पदवीदान सोहळ्यात जयभिम चा ध्वज उंचावताना सृजना.
जातीचा दाखला किंवा कोणत्याही डॉकट्युमेंट मधे जातीची नोंद न करता, कोणतेही आरक्षण न घेता, जगाच्या सर्व प्लॅटफॉर्म वर मी जन्मता आंबेडकरवादी आहे असे ठासून मांडणारी लेक म्हणून तीचा अभिमान वाटतो.
लेकीला अडीच कोटी ची फेलिशिप मिळाली म्हणून आम्हाला कोणतेही कर्ज वगैरे काढायला लागले नाही, शिवाय त्याच विद्यापीठात तीला जुनियर कॉलेज मधे व्याख्याता म्हणून नोकरी मिळाली म्हणून निभावले.
(Source fB)
परळी येथील पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास आज संपन्न झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत सुधारित ३०१.५४ कोटी रुपयांची मंजुरी देऊन सदर योजना नियोजन विभागामार्फत राबवण्यास मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रभाऊ फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करत समस्त परळी वासियांच्या व शिवभक्तांच्या वतीने आभार व्यक्त केले.
@Dev_Fadnavis
#ParliVaidyanath
#Teerthkshetra
#DevendraFadnavis
#DMUpdates
A woman in #Maharashtra's Ulhasnagar was allegedly paraded semi-nude with a slipper garland after a dispute over temple entry, with videos of the assault going viral on social media.
By: Mithilesh Gupta | https://t.co/GMXSomHCe7
नगर बीड रेल्वे का बंद झाली तुम्ही उत्तर देणार आहात का नाही.जिल्ह्याचे खासदार आहात ना विचारणा करा की रेल्वे मंत्र्याला
मला माहिती आहे सध्या तुम्ही उपोषणाची तयारी मधे असणारं तुम्हाला आदेश असेल सिल्वर ओक वरून
@bajrangsonwane_@narendramodi आमची रेल्वे सुरू करा आम्हाला खासदार नाही.