महावितरण-एकतर्फी बदलीधोरण महापारेषण-स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष.तीव्र आंदोलन सुरू यामध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा@Dev_Fadnavis@vishwasvpathak@CMDMSEDCL@connectMSPGCL@Mahatranscoltd
@Dev_Fadnavis@CMDMSEDCL
संयुक्त कृति समितीच्या वतीने वीज कर्मचारी अधिकारी, अभियंते यांना पेन्शन योजना लागू करणे, निर्मिती (जल विद्युत केंद्रे) व पारेषण कंपनीतील प्रकल्पांचे खाजगीकरण थांबविणे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी तातडीने पावले उचलावीत ही विनंती.
@CMOMaharashtra
@OfficeOfDevendra
@Devendra_Office
धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे महावितरण चे उप कार्य.अभि. श्री. हिंगमिरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा SEA तर्फे जाहीर निषेध. आरोपींवर सक्त कारवाई करण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री यांनी तातडीने ठोस पावलं उचलावीत.
@myogiadityanath@CMOfficeUP"Give justice to UP Power Employees, don't privatise power sector." Subordinate Engineers Association of Maharashtra strongly protest the arrest warrant of leaders fighting for justice through democratic way".
वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने खाजगीकरण आदानी समांतर परवान्यास विरोधात दिलेल्या विषयावर शासनाने ताबडतोब बैठक बोलावून निर्णय घेतला नाही तर दि०४ जानेवारी २३ पासून संपूर्ण कामगार ७२ तासांच्या संपावर जाणार
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@VijaySinghal
@mieknathshinde@Devendra_Office@AjitPawarSpeaks@iambadasdanve
महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील नवी मुंबई ठाणे उरण पनवेल चा परिसर अदानी इलेक्ट्रिक कंपनीला देण्यास महाराष्ट्रातील वीज कर्मचारी अधिकाऱ्यांचा ठाम विरोध.महाराष्ट्र शासनाने याचा पुनर्विचार करावा.
@AmitShah@RajKSinghIndia@CM_Puducherry@LGov_Puducherry
We strongly support Puducheri power employees strike against privatization.Demand immediate withdrawal of RFC documents. Shall be forced to start nationwide movement against any victimization.
SEA strongly oppose the unilateral decision of major changes in transfer policy by MSEDCL in the situation of COVID 19 without notice of change,hence requested to withdraw circular.#SEAMaharashtra