MH 12 WK 4557 पोलिसांची गाडी नो सीट बेल्ट.
आधी एक पंडित प्रशासनाला प्रश्न विचारत होता..आता प्रत्येक सामान्य माणूस प्रश्न विचारत आहे.
संतोष पंडित अटक इफेक्ट 🔥
छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले दहीहंडी महोत्सव... काय लाज राखली नावात लिहिल्या जाणाऱ्या छत्रपती या शब्दाची... निदान ते नावतालं छत्रपती तरी काढून टाका आणि मग नाचवा बाया... आमच्या शिवछत्रपतींच्या काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या असतील हे बघून... खुद्द तिथं बसून हे बघताय..!😥
"देशाच्या इतिहासासोबत छेडछाड केली गेली होती. इतिहासाच्या पुस्तकात मुघलांवर १७ पाने होती, तर शिवाजी महाराजांवर एक पॅरेग्राफ होता. टिपू सुलतान इंग्रजांसोबत लढला असेच या इतिहासातून शिकविले गेले. परंतू, तो देशासाठी लढला की स्वत:च्या राज्यासाठी ते शिकविले नाही. त्याने ७५ हजार हिंदूंची हत्या केली, ३३ हजार नायरांची कत्तल केली, हे सांगितले गेले नाही. या गोष्टी हळू हळू समोर येऊ लागल्या आहेत."
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठा समाजाचा चेहरा असलेले श्री.एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री पद उपभोगले, दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देणारच हे शिवरायांची शपथ घेऊन ठामपणे सांगितले, त्यानंतर नवी मुंबईत श्री.मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाचा मसुदा देऊन लोकसभा निवडणूकी आधी वेळ मारून नेली व आपले खासदार निवडून आणले. तरीही त्यानंतर ते मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकले नाही ? आज मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा समाज बांधव भर पावसात तिथे आंदोलनाला बसले आहेत, त्यांना धड साध्या पाण्याचीही सोय महायुती सरकारने केली नाही. असे असताना विद्यमान उपमुख्यमंत्री व मुंबईचे पालकमंत्री इकडे हरभजन सोबत गप्पा मारत आहेत ? हे बरोबर नाही !
#मराठा_आरक्षण
वराहाला (डुक्कर) लावला #नितेशराणेंचा चेहरा, ठाकरे गटाकडून वराह जयंती साजरी... 😂😂
वराह हा देवाचा अवतार मात्र नितेश राणे हा आधुनिक महाराष्ट्रमध्ये चिखलात लोळणरा वराह...
🤣🤣
ये तंत्र है , वही तंत्र जिसके लिए लोग अपनी कुर्बानी दिए थे | स्व - तंत्र चाहते थे | यही वह तन्त्र है जिसका बखान करते हुए लोग थकते नही हैं |
एक तरफ आंसू है , तो दूसरी तरफ तमाचा है | @GujaratPolice को @CMOGuj की तरफ से खुले तौर पर बेशर्मी करने की छूट है |
सरकारी अस्पताल की लापरवाही से पिता की मौत हो गयी तो बेटे को पुलिस थप्पड़ भी नहीं मार सकती क्या ??
नए नए जवान इसीलिए पुलिस में रखे गए हैं ताकि थप्पड़ मार सके |
शर्म तो आएगी नही इनको ,
@AmitShah@narendramodi के नाम पर ही थोडा शर्म कर लो @dgpgujarat साहब अगर इन पुलिस ववालों को सेवा से बर्खास्त नही किये तो इसका मतलब यही होगा कि आप का वरद हस्त है पुलिस वालों पर |
बिग ब्रेकिंग आणि धक्कादायक बातमी 👇
संसदेची सुरक्षा भेदून रोजगारासाठी आवाज उचलणाऱ्या पाच बेरोजगार तरुणांना विजेचे शॉक देण्यात आले. त्यांना कोठडीत छळण्यात आले. विरोधी पक्ष आणि नेत्यांची नावे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला.
संसदेच्या घोटाळ्यात विरोधकांना गोवण्यासाठी पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर केला. हा खुलासा आरोपींनी आज पटियाला न्यायालयात केला.
आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणांचा गॅलरी पास एका भाजप खासदाराने बनवला होता. या खासदाराला क्लीन चिट देण्यात आली, मात्र विरोधकांना या प्रकरणात गोवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. काय वाटत सुप्रीम कोर्ट या प्रकरणात हस्तक्षेप करेल?
#ऐसी_तैसी_डेमोक्रेसी