"Raised an issue just yesterday regarding the Ganesh Talav garden Nigdi Pradhikaran maintenance to PCMC Commissioner Shekhar Singh(IAS). Today, it's resolved! Gratitude to the Mr.Ravikiran Ghodke sir and PCMC team for their incredibly swift response. 🙏"
@PCMCSarathi@pcmccomm@shekhardalal Ganesh Talav Garden, located in Nigdi Pradhikaran, Sector 26. Today,a tree branch collapsed onto a bench where senior citizens were seated. As we informed the garden in-charge, there was no response.I kindly request pls look into this matter.
कोरोना प्रतिबंधास फ्रंट लाईन वर पोलीस, आरोग्य विभाग, महापालिका कर्मचारी आणि सफाई कर्मचारी हे काम करत आहेत. यांना शहरातील कोविड वॉरियर्स चे सेवेकरी या ग्रुप कडून दररोज चहा, पाणी, लिंबू सरबत, नाश्ता वाटप करण्यात येतो. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असून, त्यास आज भेट दिली.
पोलीस आयुक्त @CPMumbaiPolice यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण लातूर शहरातील पोलीस, महानगरपालिका कर्मचारी, सफाई कामगार आरोग्य विभाग कर्मचारी (front line वॉरियर्स) यांना मित्रांच्या मदतीने चहा, पाणी, लिंबू सरबत वाटपाचे कार्य गेली ११ दिवस सातत्याने सर्व नियम पाळून करत आहोत.