संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली. आजचा दिवस भरून पावलो. यावेळी मा. मनोजदादांच्या प्रकृतीची विचारपूस करत हितगुज केले. या महाराष्ट्राच्या व देशाच्या इतिहासात आंदोलनाचा धगधगता इतिहास देशासमोर ठेवणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीने आनंद झाला.
गहिनीनाथ नारळी सप्ताह, तांदळवाडी भिल्ल व नारायणगड नारळी सप्ताह, सिरसमार्ग या ठिकाणी भेट देऊन पूज्य ह.भ.प शिवाजी महाराज, ह.भ.प विठ्ठल महाराज यांचे आशीर्वाद घेतले व उपस्थित असंख्य भाविकांशी संवाद साधला. महाप्रसादाचा लाभ घेतला.
आ. संदीपभैय्या क्षीरसागर, मा.आ. बदामराव(आबा) पंडित, सर्व पदाधिकारी व भाविक यावेळी उपस्थित होते.
#मराठा_योद्धा*💪🚩
मराठ्यांचे कैवारी, मराठ्यांचा बुलंद आवाज,
#क्रांतिसूर्य_शिवश्री_मनोज_दादा_जरांगे_पाटील*
यांची भेट घेऊन
दादांच्या तब्येतीची विचारपूस केली.
उपोषण, सततचे दौरे, सभा तरीही
चेहऱ्यावर प्रचंड तेज.
दादा तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी घ्या ही विनंती केली.
काल निसर्गप्रेमी
लातूर महानगरपालिकेचे लाडके कर्तव्यदक्ष
महापौर आदरणीय श्री विक्रांत भैय्या गोजमगुंडे @VikrantMayorLtr यांच्या वाढदिवसानिमित्त
सरफराज बाबा मणियार मित्र मंडळाच्या वतीने
निसर्ग प्रतिष्ठान लातूर @nisargpratishth सोबत
सकाळी 6 वाजल्यापासून साईबाबा नगर ग्रीन बेल्ट व
छ. संभाजी राजे ऑक्सिजन पार्क येथे हजारो झाडांना पाणी देऊन महापौर साहेबांच्या वाढदिवसाचं एक आगळं वेगळं सेलेब्रेशन केलं.
यावेळी समाजसेवक सरफराज बाबा मणियार व निसर्ग प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते.
🌲निसर्ग प्रतिष्ठान लातूर🌲
आपला निसर्ग आपली जबाबदारी
निसर्गप्रेमी , मनमिळाऊ
लातूर शहराचे प्रथम नागरिक
लातूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष महापौर
मा.श्री. विक्रांत भैय्या गोजमगुंडे @VikrantMayorLtr यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपल्याला उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना
🎂🎂🎂🎂💐💐💐💐
#mayor#latur
माणसांच्या जगात निरस वाटू लागलं की माणूस पुस्तकांकडे वळतो.. शब्दांचं जग कुणाचीही निराशा करत नाही.. कुणाचीही हेटाळणी करत नाही.. कुणालाही एकटं पडू देत नाही..
@niranjan_blog@LetsReadIndia#letsReadIndia
Congratulations Bro💐💐
सौरभ वरपे
श्री क्लिनिक व राज मेडिकल व जनरल स्टोअर्स साळेगाव चा शुभारंभ
बीड जि.प चे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष
श्री बजरंग बप्पा सोनवणे @bajrangsonwane_(चेअरमन- येडेश्वरी साखर कारखाना केज) यांच्या उपस्थितीत झाला .