विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल @prajaktdada ओबीसी जनमोर्चा तर्फे आपले सर्वप्रथम अभिनंदन,पंरतु आता जेवढ्या लवकर विद्युत सहाय्यक यादी जाहीर करुन विद्यार्थ्यांना न्याय देता येईल ते करा आता कोणत्याही कारणावरून भरतीप्रक्रिया थांबता कामा नये
#PF contribution of emoloyees without aadhar KYC will stop from 1 June. @socialepfo just gave few days of notice. Millions of emoloyees will suffer who have wrong Name or DOB in UAN.
We request @LabourMinistry & @PMOIndia to postpone this considering pandemic. #JagrukJanta
करोड़ों Employees कोरोना काल में, अपनी जानकारी UAN में सही करने के लिए PF office, AADHAR centers, employer के चक्कर लगाएंगे| KYC ना होने के कारण कई लोगो को नौकरी से निकाला जाएगा |
Employees की #SocialSecurity के लिए लिए गए इस अद्भुत प्रयास के लिए @PMOIndia को धन्यवाद🙏
करोड़ों आम कर्मचारियों को इस pandemic टाइम में सरकार का बड़ा तोहफा🎁
@socialepfo डेटा के हिसाब से 1.39 करोड़ employees की KYC पेंडिंग है| 1st June 2021 से इन सभी का #पीएफ जमा नहीं होगा ना ये अपना पैसा निकाल पाएंगे| क्योंकि @LabourMinistry#NoAadharNoPF rule लेकर आयी है|
#NoAadharNoPF rule bas been postponed due to combined efforts of community. Many representations were sent, WP were filed and tweets were done.
In any case this is a temporary relief, correct the data ASAP.
@socialepfo@LabourMinistry@adPuneet79
मा.कोर्टने सांगितले की सेवाप्रवेश नियम बनविण्याचा अधिकार राज्य सरकार चा आहे,व राज्य शासनाने १९९८च्या GR नुसार पदविका धारकांना संधी दिली आहे त्यामुळे मा.कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता,परंतु सरकार ने काळानुरूप GR मध्ये योग्य बदल केले तर BE होल्डर पात्र होतील
@RRPSpeaks
@NitinRaut_INC ११ महिना पासुन वाट बगत असणाऱ्या कणिष्ठ अभियंताच्या नियुक्ती पत्रा चे आदेश देऊन नियुक्ती पत्र दिले त्याबद्दल आपले मनापासुन आभार 💐💐💐🙏🙏🙏🙏 @CMDMSEDCL
आपण महावितरण प्रकाशगड,मुंबई येथे केलेल्या आंदोलनामुळे उपकेंद्र सहाय्यक पाठोपाठ,कनिष्ठ अभियंताचेही नियुक्ती पत्रक वाटप सुरू.
या आंदोलनामुळे जवळपास 2327 विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमान होणारं आहे.
विद्युत सहाय्यकच्या नियुक्त्यांसाठी आपला लढा सुरूच राहणारं.
@PrakashSShendge@MSEDCL धन्यवाद मा. @PrakashSShendge साहेब, विद्युत सहाय्यक भरती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, हजारो बेरोजगार आपल्या पाठीशी आहेत, 5000 बेरोजगारांना न्याय मिळवून द्यावा!
@PrakashSShendge@MSEDCL साहेब महावितरण मधील 5000 विद्युत साहाय्यक यांना नियुक्ती कधी मिळणार 20 महिने होत आले परत 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेस वर काम करायच वय वाढत आहे लवकरात लवकर नियुत्या नाही दिल्या तर आमच्यावर आत्महत्येची वेळ येणार आहे 😥
@PrakashSShendge@MSEDCL नमस्कार साहेब
विद्युत सहायक भरती बद्दल बघा साहेब तेवढे बरेच दिवस झाले अजून मिरीट लिस्ट लागली नाही
तुम्हाला आम्ही नेहमी आठवण ठेवू
तरुण पिढीचे युवा नेतृत्व आहात तुम्ही आम्हाला माहित आहे सगळ्यां नेत्यांनी माघार घेतली आहे तुमच्याशिवाय ही लिस्ट कोणीच लावू शकत नाही...