इंग्रजांना रणभूमीत धुळ चारणारे महापराक्रमी योद्धे, देशाचा आत्मसन्मान पुन्हा जागृत करणारे आद्यक्रांतीकारक राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांचा आज राज्याभिषेक दिन.
त्यांच्या शौर्याला व पराक्रमाला कोटी कोटी अभिवादन !
आज महावितरण कार्यालय प्रकाशगड,मुंबई 5 हजार विद्युत सहाय्यकच्या भरतीसाठी ओबीसी जनमोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आले.येत्या 15 दिवसात भरती जाहीर करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले आहे.आश्वासना प्रमाणे 15 दिवसात भरती न झाल्यास राज्यभर आंदोलन करणार.
@MSEDCL
@PrakashSShendge धन्यवाद साहेब आम्ही गेल्या दीड वर्षापासून महावितरण उपकेंद्र सहाय्यक भरती प्रक्रियेत अडकून पडलो आहोत
तुम्ही सांगितल्याप्रमाणे महावितरण ने आजची आज निर्णय घेऊन आम्हाला नियुक्ती पत्र दिले पाहिजे,
आपले पुन्हा एकदा आभार मानले धन्यवाद साहेब🙏