@mohitbharatiya_ ते सगळं राहू द्या 100 कोटी बोलायची तुझी लायकी आहे का? गरीब भंगार वाला एवढे पैसे कुठून देईल, ट्विटर वरून लोकांना धमकून हे असे पैसे कमवण्याचे लबाड धंदे बंद कर, मेहनती ने पैसे कमव तुझे आई बाप तरी खुश होतील .
सर्व नियम पाळून परीक्षा घेणे सहज शक्य आहे. सरकार च्या अपयशाचा बोजा तरुणांवर येऊ नये #MPSC ची परीक्षा पुढे ढकलणे शुद्ध पळवाट आहे. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा @OfficeofUT@AjitPawarSpeaks