एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही 21तास काम करता असं ऐकण्यात आलं.
मग 21तास काम करूनही गेल्या दीड महिन्यात तुम्हाला #शिक्षणसेवक_मानधनवाढ साठी बैठक का घेता आली नाही.
उत्तर अपेक्षित😂
@mieknathshinde
The fans make us who we are. For this pride, thank you India. Forever grateful for your support.
#BelieveInBlue and tune-in to @StarSportsIndia as we aim to bring home the #AsiaCup2022 🏆
.
#Ad
Years from now there is going to be a generation of youngsters for whom “Kya Fenkta Hai” is going to be a massive compliment, thanks to this champion #NeerajChopra .
Once again making India proud with a Silver🥈 at the World Athletics Championship.
@SakalSays
कृपया खालील समस्येकडे योग्य ते लक्ष घालून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा। अन्यथा सकाळ च्या सेवेबद्दल लोकांची चुकीची धारणा बनून जाईल...
विनंती सह....
#sakal#sakalmedia#Superfamily
#sakal#Superfamily
मी सकाळ मनी या अंकाचा जून 2022 पासून वर्गणीदार आहे। जून चा अंक भेटला पण जुलै 2022 चा अंक आज 24 तारीख आली तरी मिळाला नाही! ही कसली सेवेची तत्परता म्हणता येईल कळेल का मला? वर्गणी सगळी भरली पण त्याबदल्यात सेवा पण तशी मिळायला हवी की नको? ऑफिस ला कॉन्टॅक्ट केला .
तरी योग्य उपाय कोणी अजून तरी करून दिला नाही। कृपया यामध्ये योग्य ते लक्ष घालून मदत करावी। अन्यथा वाचकांचा तुमच्या सेवेवरील विश्वास उडून जाईल।
@SakalMediaNews@PatilSunilSakal#NewsConnect
#sakal#Superfamily
मी सकाळ मनी या अंकाचा जून 2022 पासून वर्गणीदार आहे। जून चा अंक भेटला पण जुलै 2022 चा अंक आज 24 तारीख आली तरी मिळाला नाही! ही कसली सेवेची तत्परता म्हणता येईल कळेल का मला? वर्गणी सगळी भरली पण त्याबदल्यात सेवा पण तशी मिळायला हवी की नको? ऑफिस ला कॉन्टॅक्ट केला .
शिक्षण सेवक, कृषी सेवक आणि ग्रामसेवक यांचे किमान मानधन २१,००० करावे याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित असून त्यासाठी MPSC समन्वय समिती मार्फत मंत्रालयात मुख्य सचिवांना निवेदन देण्यात आले.
MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य.
#शिक्षणसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ