@Mpsc_Andolan@dvkesarkar@rajushetti आपला निर्णय स्वागतार्ह आहे साहेब... भरतीमध्ये सर्वांना संधी देताय तसेच आपण शिक्षणसेवक मानधन वाढीचा देखील महत्वपूर्ण निर्णय घेतलाय फक्त मानधन वाढीचा जी.आर. लवकर निघावा ही विनंती.
मनापासून धन्यवाद @AbhiPawarBJP साहेब..!
टेट परीक्षाच आयोजन पाच वर्षांनी होत आहे या संधीपासून कोण्हीही वंचित राहू नै,गुणवत्तेच्या आधारावर जो अभ्यास करेल त्याला संधी मिळेलच.! नोटिफिकेशन आल्यावर परीक्षेला 45 दिसव व अर्ज करण्यासाठी 30 दिवस अपेक्षित असताना,हे नियम डावळण्यात येत आहेत.