बाबा सिद्दीकी कोई अच्छा इंसान नहीं था!
उसके आतंकवादी दाऊद इब्राहिम से संबंध थे।
उसके ऊपर माकोका का केस लगा हुआ था और मकोका किसी आम आदमी पे नहीं लगता।
हम जिसकी चाहे जानकारी निकाल सकते हैं, हमारे पास सारी जानकारी रहती है।
हमारा गैंग काफी बड़ा है और हमारे गैंग में 100 से ज्यादा लोग शामिल हैं, भारत से बाहर भी हमारा गैंग एक्टिव है।
: बिश्नोई गैंग का शूटर
देवेंद्र फडणवीसांनी कमी जागांची जाहिरात काढून MPSC उमेदवारांचा विश्वासघात केला आहे. आश्चर्य म्हणजे तरीही भाजप ट्विट करून याचं श्रेय घेत आहे.
MPSC गट-ब : ४८० आणि गट-क १३३३ फक्त इतक्याशा तोकड्या जागांची जाहिरात प्रसिद्ध करून लाखो उमेदवारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
@Dev_Fadnavis@RRPSpeaks@AUThackeray@AbhiPawarBJP@VijayWadettiwar .
धनंजयजी शिंदे उपाध्यक्ष-आम आदमी पक्ष यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर उद्या मोर्चा आयोजित केला आहे
#BMC भरतीमधील अन्यायकारक अटी मागं घेण्यासाठी आमचा या मोर्चाला पाठिंबा आहे. उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती
@mybmc@AUThackeray@mieknathshinde@DrSEShinde
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४
मा. आयोगाच्या सचिव डॉ सुवर्ण खरात मॅडम यांच्याशी आज चर्चा झाली. आयोग प्राधान्यक्रमाने संयुक्त पूर्व परीक्षेच्या प्रक्रियेवर काम करत असून परीक्षेची तारीख लवकरच कळवण्यात येईल.
@Drsuvarnas@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट ब,क पदांसाठी 2024 च्या जाहिरातीचा अजून पत्ता नाही...
नियोजित परीक्षा 16 जून 2024 ला होणार होती याचा विसर मा @mpsc_office आणि सरकारला पडला आहे बहुतेक...
@mpsc_office@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis यांना विनंती आहे कि केवळ "जाहिरात काढा" एवढ्या क्षुल्लक मागणीसाठी तरी मुलांना रस्त्यावर येण्यास भाग नका पाडू 🙏🙏
BMC ला हुशार लिपीक हवे आहेत...
BMC कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत.
BMC आयुक्त भूषण गगराणी या सगळ्या विषयात बदनाम होत आहेत त्यांची आयुष्यभराची सेवा या एका निर्णयाने बदनाम व्हायला नको म्हणजे झाले..
@mybmc@CMOMaharashtra
चलो मुंबई महानगर पालिका !
नमस्कार मित्रांनो,
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या १८४६ लिपिक पदांच्या भरतीतील जाचक अटींमुळे राज्यभरातील ५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी “अपात्र” ठरवले गेले आहेत.
या अटींच्या विरोधात, लाखो तरुण तरुणींना न्याय देण्यासाठी आपण गेले अनेक दिवस मा. आयुक्त व अधिकाऱ्यांशी सतत पाठपुरावा करत आहोत. महानगर पालिकेचे अधिकारी लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहेत. या विरोधात महानगर पालिकेवर मोर्चा चे आयोजन करण्यात येत आहे.
दिवस : शुक्रवार,६ सप्टेंबर २०२४
वेळ : दुपारी २ वाजता
ठिकाण : मुंबई महानगर पालिका मुख्य कार्यालय, CST समोर.
कृपया विद्यार्थी, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या मोर्च्यात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती.
@mybmc@AUThackeray@PreetiSMenon@rubenmasc@AAPMaharashtra@AAPMumbai #BMC_लिपिक_भरती #BMC
@AUThackeray या सरकार ला तरुणांच्या भावीतव्याशी काही घेणे देणे नाही.
त्यांना वाटते की लाडक्या बहिणीला पैसे दिले की झाले.अरे पण पण त्या लाडक्या बहिणीच्या लेकराला नोकरी पासून वंचित ठेवाल तर त्या बहिणीचा उद्रेक होईल.
@AUThackeray BMC स्वतःला खूप हुशार समजत आहेत ...आयुक्त साहेब लवकर निर्णय घ्या...मुलांचा संयम सुटायला लागला आहे...वेळ घालवू नका.. आपण मुलांना आंदोलनाचा पवित्रा घेण्यास भाग पाडू नका...विनंती आहे
मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक भरती परिक्षेच्या जाचक अटींविरोधात गेले काही दिवस सातत्याने आवाज उठवूनही मिंधे राजवटीखाली चालणारी मुंबई महानगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर ऐन उत्सवाच्या काळात युवकांना आणि भूमीपुत्रांना त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करावे लागेल. कारण ह्या जाचक अटींमुळे अनेक युवक-युवतींची नोकरीची संधी हिरावून घेतली जात आहे.
बेरोजगारीच्या प्रश्नाकडे ज्यांचं लक्ष नाही, ज्यांना युवकांच्या व्यथांचं गांभीर्य नाही, त्या निष्ठूर आणि निर्लज्ज मिंधे राजवटीला जागं करायची वेळ आलीये!