ध्येय मंत्रों में झलकता है, स्वत्व भारत का!
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ द्वारा तैयार कैलेंडर में विश्वविद्यालय अनुदान आयोग के ध्येय मंत्रों पर भी चर्चा की गई है, जो भारतीय विद्वानों की उच्च दृष्टिकोण और ध्येय की उदात्तता का प्रतीक है।
@ugc_india
स्वराज्याची स्थापना करून रयतेला आधार देणारे व आपल्या अद्वितीय पराक्रमातून प्रजेच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारे आदर्श राजे आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Meet the Alumni of the Week!
Shivani Verma, better known as BK Shivani is a motivational speaker and spiritual mentor representing the Brahma Kumaris World Spiritual Organization. Proud Alumni of the Savitribai Phule Pune University. . .
@PandeRajeshBJP@pckalkar@ugc_india
Absolutely inspiring! The citizens of Pune have not just set a Guinness World Record but also paved the way for a reading revolution. The event beautifully echoes the Hon'ble PM's vision of India as a reading nation. @nbt_india@PandeRajeshBJP@PCDAMA
“When citizens Read, the country Leads!“
Taking ahead Hon’ble PM’s vision of India as a reading nation, the citizens of Pune accomplished the Guiness World Record of the largest reading activity on 14 Dec 2023 at SP College, Pune. Celebrating the spirit of books and reading, a total of 3066 parents read to their children, to promote reading culture in the society through storytelling and created a new World record. This event, organised by @nbt_india in collaboration with @PMCPune, was a precursor to @PuneBookFest (16-24 Dec 2023) at @FergussonPune.
@PMOIndia@narendramodi@EduMinOfIndia@malik_yuvraj@PandeRajeshBJP
#PuneBookFestival #pune #GuinessWorldRecord #ReadIndiaCampaign #MannKiBaat #punekars #punebikers #puneevents #punebookfair #punebookclub #punebookcafes
ललित पौर्णिमा उत्सव
ललित कला केंद्राच्या माजी विद्यार्थ्यांचे संगीत, नृत्य आणि नाटकांचे रात्रभर सादरीकरण
कार्तिक शु. त्रयोदशी शके १९४५
अर्थात, शनिवार दि. २५ नोव्हेंबर २०२३
रात्रौ ९ ते सकाळी ६ पर्यंत
स्थळ - अंगण-मंच
फोन बुकिंग - 8793030840
May the spirit of cricket guide Team India to triumph in the World Cup final against Australia today. Wishing our champions strength, skill, and the unwavering belief to seize victory on this grand stage.
Go #TeamIndia, make the nation proud!
@PandeRajeshBJP@PCDAMA
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार केलेल्या विशेष बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्यासह मंत्री मंडळातील सदस्य, कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यासह विद्यापीठाचे सदस्य, कुलसचिव उपस्थित होते.
विश्वविद्यालय अनुदान आयोग द्वारा प्रदान की जाने वाले सभी फेलोशिप्स मे बढोतरी करने का निर्णय किया गया है।
JRF, SRF, पोस्ट डॉक्टर फेलो एवम सिंगल गर्ल चाइल्ड फेलो इन सभी को इसका फायदा होगा।
अधिक आश्वस्त हो कर आप सभी अपने संशोधन मे व्यस्त रह सकते है। 👍
@ugc_india@EduMinOfIndia
यह राष्ट्र की एकता व अखंडता को दर्शाने का माध्यम होने के साथ राष्ट्रसेवा में सर्वोच्च बलिदान देने वाले शहीदों के प्रति हमारे समर्पण भाव की अभिव्यक्ति है। @PandeRajeshBJP@ChDadaPatil@JPNadda@PCDAMA
पुणे, महाराष्ट्र येथे आयोजित 'मेरी माटी मेरा देश' अभियान अंतर्गत अमृत कलश संकलन कार्यक्रमाला उपस्थित 'राष्ट्रीय सेवा योजना' च्या स्वयंसेवक आणि मान्यवरांना संबोधित केले.
माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांनी 'आज़ादी के अमृत महोत्सव' च्या निमित्ताने 'मेरी माटी- मेरा देश' मोहिमेचे आवाहन केले आहे.
देशाची एकता आणि अखंडता दर्शविण्याचे साधन असण्याबरोबरच राष्ट्रसेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहिदांच्या प्रती आपल्या समर्पणाची ही भावना आहे.
भारताची माती आणि वीरतेच्या उत्सवाचे प्रतीक असलेला हा कार्यक्रम आपल्या भावी पिढ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत करेल आणि 'एक भारत- श्रेष्ठ भारत' या संकल्प सिध्दीची प्रेरणा देईल.
Govt. of GOA has announced prestigious Manohar Parrikar Young Scientist Award 2023 for aspiring young scientists pursuing research and innovation in India. Last date extended to 15th October 2023. Please reach this information to all potential aspirants.
https://t.co/FrI03AZL7L
The @IndiaDST Secretary office just shared a piece of bread on Twitter in response to the demand for a 60% hike in fellowship for Indian Research Scholars. Meanwhile, higher authorities seem indifferent to the scholar's concerns. @guptaakhilesh63@rajesh_gokhale@dpradhanbjp@DrJitendraSingh