हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा, शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा, हिंदुत्वाचा धनुष्यबाण घेऊन वाटचाल करणाऱ्या आपल्या शिवसेनेचा दसरा मेळावा !!
२० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वा.
स्थळ - NESCO
🩸 महादान रक्तदान शिबिर! 🩸
“थेंब आहे रक्ताचा, आधार आहे दुसऱ्याच्या जीवनाचा!” ❤️
श्री नेताजी गणेश मंडळ, पांढरकवडा यांच्या वतीने आयोजित महाप्रसाद आणि "महादान रक्तदान" शिबिरास उपस्थित राहून रक्तदान केले.
📆 २० सप्टेंबर २०२६
⏰ सकाळी ८ ते दुपारी ५ वाजेपर्यंत
📍 पांढरकवडा
#महाराष्ट्राचा_राज्य_उत्सव
आज पासून सुरू होत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाच्या गणेशोत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..
या गणेशोत्सवामध्ये सारी विघ्न दूर होऊन आपल्या सर्वांच्या आयुष्यातउत्तम आरोग्य सुख, समाधान, आनंद आणि समृद्धी नांदू देत, हीच गणराया चरणी प्रार्थना...
गुरुवर्य, धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेबांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
अन्यायाविरुद्ध संघर्ष, सर्वसामान्यांसाठी तत्पर सेवा आणि हिंदुत्वाच्या विचारांप्रती निष्ठा धर्मवीर आनंद दिघे साहेबांची ओळख होती.
विचार, कार्य आणि समाजसेवेची प्रेरणा सदैव आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत राहील.
हार्दिक अभिनंदन!
मा. श्री. शेखरभाऊ मुंदडा जी यांची महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या नेतृत्वातून गोसंवर्धन, गोसेवा आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळो, हीच सदिच्छा.
पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांची आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधान महोदयांना उपमुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठूरखुमाईची मूर्ती भेट स्वरूपात दिली. यावेळी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाली. राज्यातील पायाभूत सुविधा, विविध विकासप्रकल्प तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीला अधिक वेग देण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे सर्व मान्यवर खासदार उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde